सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांततेत गणेशोत्सव साजरा करावा; उरुळी कांचन पोलिसांचे आवाहन
उरुळी कांचन : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून कायद्याचे उल्लंघन न करता...