Accident : नवले पुलावर अपघाताचे सत्र सुरूच ; कंटेनरच्या धडकेत चारचाकीचा चुराडा, नऱ्हे येथील सेल्फी पॉइंटजवळील घटना..
Accident पुणे : मुंबई - बंगळुरू महामार्गावर नवले पुल परिसरात शुक्रवारी (ता. ०५) कंटेनरने चारचाकी गाडीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत...