व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

100 गुन्हे दाखल असलेला आरोपी गजाआड ; गुन्हे शाखा युनिट 6 ची कामगिरी

लोणी काळभोर, (पुणे) : गुन्हे शाखा युनिट 6 चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी 100 पेक्षा अधिक गुन्ह्यात...

उरुळी कांचन येथे शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक

उरुळी कांचन, (पुणे) : शाळेतून घरी निघालेल्या एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा 18 वर्षीय तरूणाने विनयभंग केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस...

सोरतापवाडी येथील अतुल चौधरीने ‘आयर्न मॅन’ किताब पटकावला

उरुळी कांचन, (पुणे) : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 'हाफ आयर्न मॅन 2024' या क्रीडा स्पर्धेत सोरतापवाडी (ता. हवेली) येथील अतुल चौधरी यांनी...

मुलांचे मित्र बनून त्यांच्या आवडी निवडी जाणून त्यांना प्रोत्साहन द्यावे : डॉ. सौ. अंजली राईलकर

लोणी काळभोर, (पुणे) : मुलांचे शाळेतील रोजचे नवनवीन अनुभव जाणून घेऊन चुकीसाठी शिक्षा आणि चांगुलपणासाठी शाबासकी दिली पाहिजे. मुलांचे मित्र...

लोणी काळभोर येथील अंबरनाथ सर्व देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी हेमंत गायकवाड तर उपाध्यक्षपदी सुभाष काळभोर

लोणी काळभोर, (पुणे) : अंबरनाथ सर्व देवस्थान ट्रस्ट लोणी काळभोरच्या अध्यक्षपदी हेमंत गंगाराम गायकवाड यांची तर उपाध्यक्षपदी सुभाष नरसिंग काळभोर...

लोणी रेल्वे स्टेशन परिसरात गांजा विकणाऱ्यांना रंगेहाथ पकडले; दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाची कामगिरी

लोणी काळभोर : भरदिवसा लोणी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या हॉटेलच्या बाहेर गांजा विक्री करणाऱ्या दोघांना दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने...

दीपोत्सावाला आजपासून सुरुवात; उरुळी कांचन परिसरात आनंदोत्सवाला लगबग

उरुळी कांचन, (पुणे) : चिमुरड्यांपासून ज्येष्ठांपर्यंत आकर्षण असलेल्या दीपोत्सावाला आजपासून (दि. 28) प्रारंभ होत आहे. त्यामुळे घराघरांत आनंदोत्सवाची लगबग सुरू...

उरुळी कांचनमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीसांचा रुट मार्च

उरुळी कांचन, (पुणे) : आगामी शिरूर - हवेली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर...

अवैद्य गावठी हातभट्टीची 3 हजार 45 लीटर दारु अन् चारचाकी, असा 8 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त: काळेपडळ शहर पोलिसांची कारवाई

लोणी काळभोर, (पुणे) : विधानसभा निवडणुकीमध्ये अवैधरित्या मद्याचे अड्डे सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काळेपडळ शहर पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली...

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला 9 वर्षानंतर उच्च न्यायालायाकडून जामीन मंजूर…

पुणे : वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला उच्च न्यायालयाने तब्बल 9 वर्षानी जामीन मंजूर केला आहे....

Page 13 of 135 1 12 13 14 135

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!