वशिलेबाजी, राजकीय हस्तक्षेप टाळून अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांची भरती पारदर्शक व्हावी..! दौंड तालुक्यातील महिला वर्गाची अपेक्षा
दौंड : दौंड तालुक्यातील विविध अंगणवाड्यामध्ये अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. 23 जुलै रोजी ऑफलाईन पद्धतीने अर्ज...