व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Darshana Kunte

Darshana Kunte

मोठी बातमी! रोहित पवारांचा खळबळजनक दावा; अजित पवार गटाचे २२ आमदार स्वगृही परतणार…

पुणे : लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटपात अजित पवारांना अपेक्षित जागा मिळत नसल्याने राष्ट्रवादीत नाराजी असल्याची चर्चा सुरु असतानाच रोहित पवारांनी...

सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडीत शेतात अफूची लागवड; १४ किलो बोंडे जप्त, दोघांना अटक

पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील भिगवणमध्ये मंगळवारी (ता. १२) भुईमुगाच्या शेतात अफूची लागवड कल्याचे ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणल्यानंतर आता...

ओला-उबरला झटका; ‘आरटीए’ने वाहतूक परवाना नाकारला; पुण्यात व्यवसाय करण्यास बंदी

पुणे : ओला, उबरची वाहतूक करणाऱ्यांना ‘आरटीए’ने धक्का दिला आहे. पुण्यात ‘आरटीए’ने ओला, उबरचा वाहतूक परवाना फेटाळला आहे. ऍग्रीगेटर परवान्यासाठी...

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिस ‘अलर्ट’वर; महत्त्वाच्या गावांमध्ये पथसंचलन

राहुलकुमार अवचट यवत : संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरू होत असून, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिस स्टेशनच्या...

झोपडीत राबणाऱ्या आई-वडिलांसाठी मुलाने स्वतःच्या हाताने बांधला टुमदार बंगला; मुलाच्या कतृत्वाची भाटघर धरण पंचक्रोशीत चर्चा…

पुणे : मुलांनी कर्तबगारी दाखविली की आई-वडिलांची मान उंचावते. आयुष्यभर मातीत राबून, कष्ट उपसून ज्या मुलांना लहानाचे मोठे केले, संस्कार...

मोठी बातमी! आर्थिक अडचणीत सापडलेल्या सहवीज प्रकल्पांना सरकारकडून गिफ्ट; प्रति युनिट दीड रुपये अनुदान देणार…

पुणे : साखर कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता सहवीज प्रकल्पांनी महावितरणला दिलेल्या विजेला पुढील वर्षभर...

शरद पवारांचा दणका; बारामतीतील रद्द झालेला व्यापारी मेळावा २२ मार्च रोजी होणार…

बारामती : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांनी बारामतीमध्ये विविध मेळाव्यांचे आयोजन केले होते....

मोठी बातमी! घोडगंगा साखर कारखाना लवकरच सुरू होणार? सरकारकडून २१ कारखान्यांना थकहमी कर्ज जाहीर…

पुणे : सहकार क्षेत्रातील मोठी बातमी समोर आली आहे. सहकार विभाग राज्यातील २१ कारखान्यांना 'एनसीडीसी'मार्फत थकहमी कर्ज देण्याच्या प्रयत्नात आहे....

भिगवणजवळ भुईमुगाच्या शेतीत अफूची लागवड; १६३ किलो वजनाची बोंडे जप्त; एकाला अटक

भिगवण : इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे गावात भुईमुगाच्या शेतीत अफूची लागवड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत अफूची...

रोहित पवारांचा अजितदादांवर गंभीर आरोप; म्हणाले, येत्या दोन-तीन महिन्यांत मला जेलमध्ये टाकले जाईल…

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली. त्यानंतर आता रोहित पवार...

Page 15 of 117 1 14 15 16 117

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!