Minister Abdul Sattar : वडील मंत्री, तरीही काढला मुलाने सरकारच्या विरोधात मोर्चा; ‘या’ मोर्चाची राज्यभर चर्चा
छत्रपती संभाजीनगर : आपल्या राज्यातच नव्हे तर देशभरात मागण्यासाठी विरोधक सरकारच्या विरोधात सतत वेगवेगळी आंदोलने करत असल्याचे आपण पाहिलं आहे....