Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagpur News : नागपुरात चाललंय तरी काय? पुन्हा एकदा पिस्तूलांसह 48 जिवंत काडतुसं जप्त, चार दिवसांत दुसरी घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 10 November 2023, 18:43

नागपूर : ऐन दिवाळीच्या तोंडावर नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. चार दिवसांपूर्वीच एका लॉज मालकाच्या खुनाच्या प्रकरणाचा तपास करत असताना तहसील पोलीस स्टेशनच्या पथकाच्या कारवाईमुळे नागपुरात विकल्या जाणाऱ्या पिस्तूल विक्रीचे रॅकेट पोलिसांच्या हाती लागले होते. या प्रकरणात तब्बल 9 पिस्तूल, 1 देशी कट्टा आणि 85 जिवंत काडतुसह दोघांना अटक करण्यात आलं होत. त्यातच आज पुन्हा नागपूर पोलिसांनी 9 पिस्तूलं आणि 48 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. सध्या नागपूर पोलीस ऍक्टिव मोडमध्ये असल्याचं सिद्ध झालं आहे.

नागपूर शहर हे राज्याची उपराजधानी आहे. याच उपराजधानी गेल्या काही काळापासून गुन्हेगारी चांगलीच फोफावत आहे. एकीकडे गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून दुसरीकडे गुन्हेगारीचं स्वरुप देखील बदलत आहे. त्यातच पुन्हा नागपूर तहसील पोलीस स्थानकाच्या कारवाईमुळे पिस्तूल विक्री करणाऱ्या गुन्हेगारांचे मोठे रॅकेट उघडकीस आलं आहे. त्यामुळे नागपुरातील गुन्हेगारी विश्वात मोठ्या प्रमाणावर शस्त्र आणली जात असल्याचं अधोरेखित झालं असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान या घटनांमुळे नागपुरात आणखी किती प्रमाणावर शस्रपुरवठा केला जात आहे, याचा तपास सध्या नागपूर करत आहेत.

नेमकं प्रकरण काय आहे?

नागपुरात 25 ऑक्टोबर रोजी तहसील पोलीस स्थानकाच्या हद्दीत मोमीनपुरा परिसरात एका खाजगी गेस्ट हाऊस संचालकांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना फिरोज खान नावाच्या गुन्हेगाराने हत्या करणाऱ्या आरोपींना पिस्तूल आणि गोळ्या पुरवल्याचं समोर आलं होत.

 

दरम्यान फिरोज खान याच्या चौकशीत मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील इमरान आलम हा गुन्हेगार नागपुरात मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा करत असल्याचे उघड झाले होते. तेव्हा फिरोज खान आणि इमरान आलम यांच्या दोन ठिकाणातून 9 पिस्तूलं आणि 84 काडतुसं जप्त करण्यात आली होती. दरम्यान इमरान आलमच्या चौकशीत आणखी 5 पिस्तूलं आणि 48 काडतूसं जप्त करण्यात नागपूर पोलिसांना यश आलं आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Maharashtra Kesari 2023 : अवघ्या 22 सेकंदात झोळी डावावर सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.