व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Akshay Mandlik

Akshay Mandlik

पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने संविधान दिन उत्साहात

पिंपरी : पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने रविवारी (ता. २६) संविधान दिन साजरा करण्यात आला. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज...

उत्सव हे प्रेमाचे, प्रसन्नतेचे अन् ऐक्याचे प्रतीक : प्रा. रतिलाल बाबेल; कुकडेश्वर मंदिर दीपोत्सवाने उजळले

राजेंद्रकुमार शेळके जुन्नर : मानवी जीवनात उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उत्सव प्रत्येकाला आवडतात. रोजच्या रुक्ष जीवनातून अल्पकालीन मुक्ती मिळून जीवनात...

केडगाव म्हसोबा चौकात वाहने सुसाट; गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी

संदीप टूले केडगाव : येथील हंडाळवाडी-म्हसोबा चौकातील चारही बाजूने येणाऱ्या रस्त्यांचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले आहे. यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची...

अंतरवाली दगडफेकीतील आरोपीला अटक हा पूर्ववैमनष्यातून रचलेला कट; विजयसिंह पंडित काढणार मोर्चा

बीड : अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन सुरू असताना पोलिसांवर दगडफेक झाल्यानंतर अंबड पोलिसांनी गेवराईमधून अजित...

ऐकावं ते नवलच! रागाच्या भरात बायकोने नवऱ्याच्या कानाला चावा घेत तुकडाच पाडला अन्…

Delhi Sultanpuri Crime News : नवरा बायोकोचा वाद कोणत्या थराला जाईल हे सांगताच येत नाही. दिल्लीत सुलतानपुरी भागात एका महिलेने...

Dr. Shivaji Kale : रसिकांच्या पसंतीशिवाय गझल अपूर्ण असते : डॉ. शिवाजी काळे

पिंपरी : "रसिकांच्या पसंतीशिवाय गझल अपूर्ण असते. जेव्हा सामान्य माणूस आपल्या बोलण्यातून गझलमधील शेरांचे दाखले देईल, तो मराठी गझलेचा सुवर्णकाळ...

छगन भुजबळांना गाडी फोडण्याची धमकी; पुण्यात शासकीय विश्रामगृहात मराठा वि. ओबीसी कार्यकर्ते आक्रमक!

पुणे : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला आहे. ओबीसींच्या आरक्षणासाठी आणि हक्कांसाठी छगन भुजबळ...

मोठा अनर्थ टळला ! मुबंई-पुणे एक्स्प्रेस वे’वर टेम्पोला भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही

पुणे : पुण्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवर रात्री एका आयसर टेम्पोला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली....

खळबळजनक! लोणीकंदमध्ये सख्ख्या भावा-बहिणीवर लैंगिक अत्याचार, एकमेकांच्या अंगावर झोपवून काढले फोटो

Pune Crime News : पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सांगवी सांडस या गावामध्ये लहान मुलांची अतिशय घृणास्पद लैंगिक...

Pneumonia Outbreak : चीनी मुलांमध्ये न्यूमोनिया सदृश्य साथीचा उद्रेक; केंद्र सरकार अलर्ट!

पुणे : चीनच्या उत्तर भागात गेल्या काही दिवसांपासून लहान मुलांच्या श्वसनविकाराची नवी साथ आली आहे. या आजारात न्यूमोनियासदृश तापाच्या वाढत्या...

Page 370 of 400 1 369 370 371 400

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!