Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ऐकावं ते नवलच! रागाच्या भरात बायकोने नवऱ्याच्या कानाला चावा घेत तुकडाच पाडला अन्…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 27 November 2023, 14:27

Delhi Sultanpuri Crime News : नवरा बायोकोचा वाद कोणत्या थराला जाईल हे सांगताच येत नाही. दिल्लीत सुलतानपुरी भागात एका महिलेने रागाच्या भरात पतीचा उजवा कान चावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत नवऱ्याच्या कानाचा बायोकोने तुकडाच पाडला आहे. एका ४५ वर्षीय महिलेने रागाच्या भरात पतीचा उजवा कान चावला.

यात कानाचा वरचा भाग कापला गेल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याप्रकरणी पतीने पत्नीविरोधात तक्रार दाखल केली असून महिलेविरोधात आयपीसी कलम 324 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आली आहे. पोलीस सध्या या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, पीडित व्यक्तीने पत्नीविरोधात तक्रार दाखल केली असून २० नोव्हेंबर रोजी कचरा टाकून घरी आल्यावर आमच्या दोघांमध्ये वाद झाला. या वादात पत्नीने वेगळे राहण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर तिने घर आणि तिचा हिस्सा विकण्याची देखील मागणी केली होती. यानंतर त्यांच्यातील भांडण वाढतच गेलं, यात महिलेने पतीवर हल्ला केला. याच रागातून तिने हे कृत्य केलं असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.

 

तसेच पीडित घरातून निघून जात असताना पत्नीने त्याला पकडले आणि त्याच्या उजव्या कानाचा चावा घेतला. यात कानाचा वरचा भाग कापला गेला. त्यानंतर पीडित व्यक्तीला मंगोलपुरी येथील संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्याला जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आलं .

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24
Next Post

Deepak Kesarkar : तब्बल 12 वर्षांनी कट्टर विरोधक एकमेकांना भेटले; दीपक केसरकर आणि नारायण राणेंची भेट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.