व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Akshay Mandlik

Akshay Mandlik

कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येचा तिसरा दिवस, अशातच पत्नीने घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर शुक्रवारी ५ जानेवारीला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बेछुट गोळीबार करण्यात आला. साहिल उर्फ...

अपात्रतेच्या निकालाच्या आधीच विधानसभा अध्यक्ष वर्षावर दाखल; नार्वेकर, मुख्यमंत्र्यांची गुप्त बैठक; चर्चेला उधाण

मुंबई : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाला अवघे तीनच दिवस शिल्लक राहिले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हेच निर्णय देणार असून...

देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाले की, राज्यातला क्राईम आणखी वाढतो; सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप

पुणे : देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री झाले की, राज्यातला क्राईम आणखी वाढतो. पुण्यात दिवसाढवळ्या खून होतात. दिवसाढवळ्या पुण्यात गाड्यांची तोडफोड...

शरद मोहोळला कसं संपवायचं? नवी माहिती समोर; मुन्नाने महिनाभर केला होता फायरिंगचा सराव

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहळ हत्या प्रकरणी पोलिसांनी १२ तासांच्या आत ८ आरोपीना अटक केली. मुख्य आरोपी मुन्ना उर्फ...

सोशल मिडीयावरील ओळख पडली महागात; परिचारिकेला न्यूड क्लिप व्हायरल करण्याची धमकी

पुणे : पुण्यात सोशल मिडीयावर झालेली ओळख एका परिचारिकेला चांगलीच महागात पडली आहे. तिची ध्वनिचित्रफित सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी...

Ajit Pawar to hold three rally in baramati loksabha constituency pune

… नाही तर आजच श्रद्धांजली वाहावी लागली असती; आता बैलगाडी पुढच्यावेळी घोडा आणाल’, अजितदादांची तुफान फटकेबाजी

पुणे : पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अजित पवार...

अजित पवार म्हणाले, प्रवक्ते बोलतील; त्यावर मिटकरींनी रोहित पवारांन डिवचलं… म्हणाले, अध्यक्ष फारच चिडलेत

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप...

बंदूक साफ करताना चुकून गोळीबार; 3 जण जखमी, ठाण्यातील धक्कादायक प्रकार

ठाणे : ठाण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. बंदूक साफ करताना एका व्यक्तीकडून चुकून गोळीबार झाला आहे. या घटनेत तीन...

मामानी डाव मांडला, भाच्यानी संपवला; मुन्ना पोळेकर हा फक्त मोहरा, खरा मास्टर माईंड दुसराच

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या करणाऱ्या आठ आरोपींना पोलिसांनी अटक केलं आहे. मोहोळ गँगचा म्होरक्या असणाऱ्या शरद...

मोठी बातमी! तलाठी भरतीची गुणवत्ता यादी जाहीर; असा पहा निकाल

पुणे : राज्यातील १३ जिल्हे वगळून इतर २३ जिल्ह्यांमधील तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून...

Page 330 of 406 1 329 330 331 406

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!