व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Akshay Mandlik

Akshay Mandlik

अंगावर चिखल उडल्याच्या कारणावरून कोयत्याने वार; तरुण गंभीर जखमी

वाकड : पुण्यासह पिंपरी- चिंचवड परिसरात गुन्हेगारीमध्ये वाढ होताना दिसत आहे. अंगावर चिखल उडल्याच्या कारणावरून दोघांनी मिळून एका वाहनचालकावर लोखंडी...

लाजिरवाणी घटना…! अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात जामीन मिळताच पुन्हा केलं तिचंच अपहरण; महिनाभर केला बलात्कार

Minor Rape Case : उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणात जामीन मिळालेल्या आरोपीने पुन्हा...

नारायणपूरचे सद्गुरू नारायण महाराज अनंतात विलीन; हजारो भक्त-महिलांना दुःखाश्रु अनावर                    

सासवड : आपले निम्म्याहून अधिक आयुष्य दत्तसेवेच्या माध्यमातून व्यतीत करून राज्यात-देशात आणि अगदी अलीकडेच अमेरिकेत या संप्रदायाच्या माध्यमातून समाज प्रबोधन...

गुड न्यूज…! राज्यातील वीज कंपन्यांच्या कंत्राटी कामगारांच्या वेतनात १९ टक्के वाढ

मुंबई : राज्याच्या विविध भागातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनामध्ये १९ टक्के वाढ...

आदिवासी विकास विभागाचा मोठा निर्णय; आदिवासी आश्रमशाळांमध्ये परिचारिकांची पदे भरणार

संतोष पवार पळसदेव : आदिवासी विकास विभागाने शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या देखरेखीसाठी बाह्य स्त्रोताव्दारे परिचारिकांची पदे भरण्याचा (Nurse Recruitment) निर्णय...

चोरांनी पळवली ट्रकची चार चाके आणि बॅटरी; करंदी येथील प्रकार

अक्षय टेमगिरे रांजणगाव गणपती : शिरुर तालूक्यातील करंदी येथील पेट्रोल पंपमध्ये उभ्या असलेल्या एका ट्रकचे चार टायर व बॅटरी अज्ञात...

वनराज आंदेकरच्या खुनासाठी परराज्यातून आणली शस्त्रे; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

पुणे : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरचा खून करण्यासाठी आरोपींनी परराज्यातून शस्त्रे आणली होती. त्यापैकी चार पिस्तुले, दहा...

डोर्लेवाडीला ताप, सर्दी, डोकेदुखीने घेरले; सततच्या पावसामुळे वाढली डासांची उत्पती

गोरख जाधव डोर्लेवाडी, (पुणे) : सतत पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. पावसाच्या या अनियमिततेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम...

पुणे शहरात चाललंय तरी काय? संगणक अभियंत्याकडून पोलिसांना मारहाण

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीमध्ये चांगलीच वाढ होताना दिसत आहे. यामध्ये सामान्य नागरिकांसह पोलीस देखील असुरक्षित आहेत. अशातच...

Page 15 of 400 1 14 15 16 400

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!