Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : नकली बंदुकीने भर रस्त्यात दहशत माजविण्याचा प्रयत्न; दोघे जण ताब्यात

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 2 November 2024, 15:16

पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील वडगाव पूल परिसरात दिवाळीतील टिकल्या वाजविण्याच्या बंदुकीने दहशत माजविण्याची घटना नुकतीत घडली आहे. याबाबतची चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित झाल्यानंतर सिंहगड रस्ता पोलिसांनी दहशत माजविणाऱ्या तरुणांचा शोध घेत दोघांना ताब्यात घेतले आहे.

 

अक्षय अंकुश गायकवाड (वय २७, रा. स्नेह विहार सोसायटी, दांगट पाटील नगर, शिवणे, एनडीए रस्ता), सुनील चंद्रकांत शिंदे (वय २८, रा. रामनगर, वारजे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दोघांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील वडगाव ते वारजे पूल भागातून गुरुवारी (३१ ऑक्टोबर) दोघे जण दुचाकीवरुन निघाले होते. त्यावेळी दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाने त्याच्याकडील पिस्तूल दाखवून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर
तुफान व्हायरल झाला होता. पिस्तुलाचा धाक दाखवून सहप्रवासी तरुण वाहनचालकांना शिवीगाळ करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सिंहगड रस्ता पोलिसांनी दुचाकीवरील गायकवाड आणि शिंदे यांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी धमकाविण्यासाठी वापरलेले पिस्तूल दिवाळीतील टिकल्या वाजविण्याचे असल्याचे सांगितले. खोटे पिस्तूल बाळगून दहशत माजविल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

US Iran War: जागतिक युद्धाची टांगती तलवार आणि ट्रम्प-मोदींची 40 मिनिटे चर्चा! इराण युद्धाच्या मुद्द्यावर अमेरिकेचा भारताला फोन

Tuesday, 14 April 2026, 22:57

सिक्युरिटी गार्डच्या हजेरी अहवालासाठी मागितली 45 हजारांची लाच! कनिष्ठ संरक्षण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ अटक

Tuesday, 14 April 2026, 22:28

भारतीय लोकशाहीचा नवा अध्याय! लोकसभेच्या जागा 545 वरून 850 होणार; केंद्राकडून “संविधान 131वी दुरुस्ती” विधेयक सादर

Tuesday, 14 April 2026, 21:49

मतदार नोंदणीत दिरंगाई करणाऱ्यांची खैर नाही! लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

Tuesday, 14 April 2026, 21:06

यवत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Tuesday, 14 April 2026, 20:39

तहसीलदार गिड्डेंच्या अपघाती मृत्यूमागे मोठं षडयंत्र? “मोबाईल आणि लॅपटॉप” गायब झाल्याने संशय बळावला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Tuesday, 14 April 2026, 20:18
Next Post
viral diseases spreads in nimbut pune

बारामतीमधील निंबुत परिसरात साथीच्या आजारांचे थैमान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.