पुणे : टाटा मेमोरियल सेंटर (TMC) अंतर्गत सहायक प्राध्यापक, वैज्ञानिक अधिकारी, तंत्रज्ञ पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर 2022 आहे.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
पदाचे नाव – सहायक प्राध्यापक, वैज्ञानिक अधिकारी, तंत्रज्ञ
पद संख्या – 17 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज शुल्क – रु. 300/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट – tmc.gov.in
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.