Tuesday, June 10, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महिलांनो एकमेकींचे कौतुक करा: डाॅ. निलम गोऱ्हे, ‘एमआयटी एडीटी’च्या कर्तृत्ववान महिला पुरस्कारांचे वितरण

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 9 March 2024, 16:54
women should praise every woman says deputy speaker nilam gorhe in MIT ADT university

लोणी काळभोर: महिला आता कुठल्याही क्षेत्रात मागास राहिलेल्या नाहीत. मुली आज शिकत आहेत, प्रत्येक क्षेत्रात आपला वेगळा असा ठसा उमठवत आहेत. असे असले तरीही अनेक तालुक्यात मुलींची संख्या अद्यापही कमी आहे. तसेच कामाच्या ठिकाणी आजही महिलांना दुजाभावाचा सामना करावा लागतो. त्यात एक महिला सहजासहजी दुसऱ्या महिलेचे कौतुक करत नाही. त्यामुळे महिलांनो एकमेकींचे भरभरून कौतुक करा, असे आवाहन महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ.निलम गोऱ्हे  यांनी केले.

त्या एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रम व त्यानिमित्त आयोजित कर्तृत्ववान महिला पुरस्कारांच्या वितरण समारंभात बोलत होत्या. याप्रसंगी मुंबई आयकर आयुक्त डाॅ. पल्लवी दराडे, एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा. डाॅ. सुनिता मंगेश कराड, विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डाॅ. रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डाॅ. महेश चोपडे, कार्यक्रमाचे संयोजक डाॅ. नचिकेत ठाकूर, डाॅ. सपना देव, डाॅ. अतुल पाटील आदी उपस्थित होते.

गोऱ्हे पुढे म्हणाल्या, केवळ महिला दिनीच नव्हे तर प्रत्येक दिवशी पुरुषांनी महिलांवर कौतुकाचा वर्षाव करायला हवा. दुर्देवाने आजही अनेक विनोद हे महिलांवर आधारीत आहेत, त्यामुळे समाजाची मानसिकता देखील बदलायला हवी. ती मानसिकता बदलण्यासाठी व महिला सक्षमीकरणासाठी एमआयटी एडीटी विद्यापीठ करत असलेले कार्य उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.  याप्रसंगी डाॅ. दराडे म्हणाल्या, अनेक विद्वानांनी म्हटल्याप्रमाणे एक महिला शिकली तर ती दोन कुटूंबांचा उद्धार करते. त्यामुळे मुलींना शिकविण्यात पालकांनी कुचराई टाळायला हवी. तसेच शिकलेल्या महिलेने चांगल्या नोकरीला लागून पैसे कमावणेही तितकेच आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा. डाॅ. सुनीता कराड यांनी आपल्या भाषणात महिला सक्षमीकरणासाठी एमआयटी एडीटीच्या कार्याची इत्यंभूत माहिती सर्वांना करून दिली. तसेच त्यांनी यावेळी पुरस्कार प्राप्त महिलांचेही भरभरून कौतुक केले. त्या म्हणाल्या, गेल्या सात वर्षांपासून दरवर्षी विद्यापीठात आम्हाला महिला दिनानिमित्ताने वेगळ्या प्रकारची ऊर्जा अनुभवायला मिळते. यंदाही रांगोळी स्पर्धा, रिल मेकिंग स्पर्धा, महिलांसाठी कायदेशीर सल्ला व समुपदेशन आदी उपक्रमांद्वारे महिला दिन साजरा करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कर्तृत्ववान महिलांचा गौरव
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत प्रभावीपणे काम करणाऱ्या महिलांचा एमआयटी एडीटीतर्फे पुरस्काराने गौरव करण्यात आला. यामध्ये प्लास्टिक सर्जन डाॅ. उज्वला दहिफळे, कॅन बायोसिसच्या व्यवस्थापकीय संचालक सौ. संदीपा कानिटकर, कमानी ट्यूबच्या प्रमुख डाॅ. कल्पना सरोज, कुल दी ग्लोबच्या संस्थापक प्राची शेवगावकर, इंडिया ऑपरेशनच्या उपाध्यक्ष नेत्रा वालावालकर, बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुख्य व्यवस्थापक सोनी ठाकूर, वैज्ञानिक श्रीजा जयंत, बाल कल्याण समितीच्या प्रमुख डाॅ. राणी खेडीकर, एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या प्रा. डाॅ. सुजाता घोडके, तृप्ती जळगावकर यांचा समावेश होता.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

नैसर्गिक बोटॉक्स; सुंदर अन् चमकदार त्वचेसाठी जवस, जेष्ठमधचा जादुई फॉर्म्युला

Tuesday, 10 June 2025, 18:57

तरुणावर हल्ला केला, बिअरची बाटली डोक्यावर फोडली, वारजे भागात बिअर बारशेजारी दारू पित बसलेल्या टोळक्याची दहशत; दोघे अटकेत

Tuesday, 10 June 2025, 18:37

पुण्यात एटीएममध्ये फसवणूक करणारे उत्तर प्रदेशातील दोन चोरटे जेरबंद; लोखंडी पट्टीचा वापर करून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक

Tuesday, 10 June 2025, 18:10

Breaking News: स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांच्या चारचाकी गाडीला अपघात; रांजणगाव परिसरात पुणे-अहिल्यानगर महामार्गावर खळबळ…..

Tuesday, 10 June 2025, 18:00

नाझरे धरणाच्या पात्रात अंघोळीसाठी गेलेल्या भाविकांचे साडेचार लाखांचे सोने चोरीला; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल    

Tuesday, 10 June 2025, 17:46

धार्मिक परिसरात कत्तलखाना नकोच! मोशीतील कत्तलखान्याचे आरक्षण मागे घेतले जाणार…

Tuesday, 10 June 2025, 17:42
Next Post
Supriya Sule criticized ajit pawar and sunetra pawar in Pune

जोपर्यंत सगेसोयऱ्यांच्या मुद्द्याची अंमलबजावणी नाही, तोपर्यंत राजकीय नेत्यांना प्रवेश नाही; इंदापुरात सुप्रिया सुळेंचा फ्लेक्स आंदोलकांनी हटवला, विरोधात घोषणाबाजीही

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.