Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जोपर्यंत सगेसोयऱ्यांच्या मुद्द्याची अंमलबजावणी नाही, तोपर्यंत राजकीय नेत्यांना प्रवेश नाही; इंदापुरात सुप्रिया सुळेंचा फ्लेक्स आंदोलकांनी हटवला, विरोधात घोषणाबाजीही

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 9 March 2024, 17:22
Supriya Sule criticized ajit pawar and sunetra pawar in Pune

पुणे : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून मराठा समाज पुन्हा आक्रमक होताना दिसत आहे. जरी मराठवाड्यात त्याची तीव्रता जास्त असली तरी आता त्याचा परिणाम पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातमध्ये येत. या मराठा आंदोलनाचा फटका  खासदार सुप्रिया सुळे यांना बसला. इंदापुर तालुक्यातील कांदलगाव या ठिकाणी लावण्यात आलेले त्यांचे पोस्टर्स आंदोलकांनी हटवले आहेत. जोपर्यंत राज्य सरकारकडून सगेसोयऱ्याच्या मुद्द्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यांना गावात फिरू देणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

बारामती तालुका आणि परिसरातील अनेक गावांमध्ये मराठा आरक्षणासाठीच्या सगेसोयऱ्यांच्या मुद्द्याची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आधीच्या आंदोलनाचा फटका उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही बसला होता. आता या आंदोलनाचा फटका सर्वच नेत्यांना बसण्याची दाट शक्यता आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

भोरच्या वेळूत गावात आढळला दुर्मिळ ‘इंडियन बलून फ्रॉग’; पुणे जिल्ह्याच्या जैवविविधतेत महत्त्वाची नोंद!

Thursday, 19 November 2026, 23:09

बँक कर्मचाऱ्यांचा पगार १६ टक्क्यांनी वाढणार! पगारात थेट १५ हजारांची वाढ; अनेक मागण्या होणार पूर्ण…

Thursday, 19 November 2026, 22:58

बंगालच्या उपसागरातून येतंय भयंकर संकट! उद्या शुक्रवारी ‘अक्वान’ चक्रीवादळ धडकणार किनारपट्टीवर; तब्बल १३ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!

Thursday, 19 November 2026, 22:38

दुष्काळग्रस्त भागांत अनावश्यक कामांना स्थगिती; पाणीपुरवठ्याच्या योजनांना सरकारचे प्राधान्य

Thursday, 19 November 2026, 21:53

पुण्यात २३ नोव्हेंबरला रिक्षाचालकांचा संप; RTO कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन, बाईक टॅक्सीविरोधात आक्रमक भूमिका

Thursday, 19 November 2026, 21:07

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तरुणाचा नरबळी? “आई हे लोकं मला आज मारून टाकतील” म्हणत शेवटचा फोन केला अन् नंतर मृतदेह सापडला…

Thursday, 19 November 2026, 19:59
Next Post
National science day in khutbav yavat daund pune

खुटबाव येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा; विद्यार्थ्यांनी सादर केले विविध प्रकल्प

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp