नवी दिल्ली: अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राज्यसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणारे राज्यसभेचे निवडून आलेले सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 27 फेब्रुवारी 2024 पासून राज्यसभेच्या अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
NCP leader Praful Patel resigns from Rajya Sabha. pic.twitter.com/XbUsQ4VdIz
— Press Trust of India (@PTI_News) February 27, 2024