नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. आज (१६ फेब्रुवारी) विधानसभेत विश्वासदर्शक ठराव घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. याची घोषणा त्यांनी स्वतः सोशल मीडियावर केली आहे. खरे तर पक्षाचे आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप नुकताच आम आदमी पक्षाने केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.
विधानसभा में आज मैं विश्वास मत रखूँगा।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 16, 2024