पुणे : भारतीय खाद्य महामंडळ अंतर्गत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी/ व्यवस्थापक पदाच्या एकूण 113 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2022 आहे.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अधिक माहिती करिता PDF जाहिरात बघा.
पदाचे नाव – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी/ व्यवस्थापक
पद संख्या – 113 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयोमर्यादा –
व्यवस्थापक (हिन्दी) – 34 वर्षे
इतर पदांसाठी – 28 वर्षे
अर्ज शुल्क –
UR / OBC / EWS – रु. 800/-
SC/ST/PWD/ महिला – शून्य
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 27 ऑगस्ट 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट – www.fci.gov.in
-या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
-अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
-अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.fci.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
-अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2022 आहे.
-अधिक माहिती करिता PDF जाहिरात बघा