Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘सनम बेवफा’, ‘साजन बिना सुहागन’चे निर्माते- दिग्दर्शक सावन कुमार टाक यांचे निधन

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 26 August 2022, 10:02
मुंबई : प्रसिद्ध चित्रपट निर्माते- दिग्दर्शक सावन कुमार टाक (वय ८६) यांचे काल (गुरुवारी) सायंकाळी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले.सावन कुमार यांना फुप्फुसाच्या संसर्गाचा त्रास होत होता. त्यांना अंधेरीतील कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
‘सौतन’,  ‘सनम बेवफा’, ‘साजन बिना सुहागन’आदी चित्रपटांची  त्यांनी निमिर्ती केली होती. त्याचे ते दिग्दर्शकही  होते. गेल्या पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध चित्रपट बनविले. त्यांच्या पार्थिवावर आज (ता.२६) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती त्यांचे भाचे नवीन कुमार यांनी दिली.  त्यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केलेल्या काही चित्रपटांची गीतेही त्यांनी लिहिले आहेत.
९ ऑगस्ट १९३६ रोजी जयपूर येथे सावन कुमार टाक यांचा जन्म झाला. निर्माता म्हणून ‘नौनिहाल’ हा पहिला चित्रपट त्यांनी बनवला. १९७२ मधील ‘गोमती के किनारे’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट आहे. संजीव कुमार, मीना कुमारी, राजेश खन्ना, नूतन, जितेंद्र, श्रीदेवी, जयाप्रदा, सलमान खान यांसारख्या सर्व बडे अभिनेते-अभिनेत्रींसोबत काम करून लोकप्रिय चित्रपट दिले.  २००६ मध्ये सलमान खानच्या ‘सावन: द लव्ह सीझन’ या त्यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट होता.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आकाश पाळण्यात बसली अन् काही क्षणात तिच्या डोक्याची चामडी निघाली; यात्रेत महिलेसोबत नेमकं काय घडलं?

Saturday, 12 September 2026, 11:12

फक्त 600 रुपयांसाठी मित्राचा जीव घेतला! उसने दिलेले पैसे मागितले अन् त्याने चाकूने सपासप वार करून संपवले; पुण्यात खळबळ

Saturday, 12 September 2026, 10:41

‘पेपरफुटी करणाऱ्यांना पैशांच्या जोरावर वाचवलं जातंय’; MPSC प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप

Saturday, 12 September 2026, 10:15
Accident

पत्नीला माहेरी सोडलं, बाळाला भेटण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं! पुण्यात भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू

Saturday, 12 September 2026, 9:51

आरोपीच्या मुलाच्या बर्थडे पार्टीत पोलिसांची हजेरी; पुण्यात गोपनीय रिपोर्टनंतर 3 जणांवर कारवाई

Saturday, 12 September 2026, 9:15

खिचडी ठरली जीवघेणी? चिमुकल्या बहीण-भावाच्या मृत्यूने खळबळ; फॉरेन्सिक रिपोर्टकडे लक्ष

Saturday, 12 September 2026, 9:01
Next Post

रेल्वे पॅंट्री किंवा इतर विक्रेत्यांवर अवलंबून राहावे लागणार नाही. WhatsApp वरून आवडीचे जेवण ऑर्डर करा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp