Big Breaking : लोणी काळभोर, (पुणे) : पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या महसूल विभागातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याला सीबीआयने (CBI) ने ताब्यात घेतले आहे. (Big Breaking News)
हि कारवाई पुणे स्टेशन परिसरातील एका मॉलजवळ वरील कारवाई झाली असून, नॅशनल हायवेच्या संदर्भातील लाचेच्या संदर्भातून कारवाई असल्याचे समजते आहे.
डीआयजी सुधीर हिरेमठ साहेबांच्या नेतृत्वाखाली सीबीआयची केलेल्या कारवाईमुळे पुण्याच्या महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. (Big Breaking)
दरम्यान, ताब्यात घेतलेले अधिकारी हे विभागीय कार्यालयात उपआयुक्त पदावर कार्यरत असून त्यांच्यावर नेमकी कारवाई का व कश्यासाठी झाली याची माहिती समजू शकली नाही. (Big Breaking)
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..