Health Tips : हळद ही सौंदर्यवर्धक आहे. सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी हळदीचे फेसपॅक फायदेशीर ठरतात. हळदीचा फेसपॅक वापरून त्वचेच्या अनेक समस्यांवर मात करू शकता. जाणून घ्या हळदीपासून फेसपॅक कसे बनवावेत. (Turmeric face pack is beneficial for many skin problems, know how to make it)
जाणून घ्या बनविण्याची पद्धत
बेसन आणि हळद फेसपॅक
२ चमचे बेसन आणि १ चमचा हळद घेऊन त्यात गुलाबपाणी, दूध किंवा साधे पाणी मिसळून घ्या. बेसन आणि हळद फेसपॅक चेहऱ्याला व्यवस्थित लावून घ्या. सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ चेहरा धुवून घ्या. (Health Tips)
दुधाची साय, मध आणि हळद फेसपॅक
दुधाची साय, मध आणि हळद एकत्र करुन बनवलेला फेसपॅक चेहऱ्याला लावा. सुकल्यांनंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
दही आणि हळद फेसपॅक
१ चमचा दही घेऊन त्यात १ चमचा हळद टाकून मिक्स करा. हा बनवलेला फेसपॅक चेहऱ्याला लावा. सुकल्यांनंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता. (Health Tips)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Health Tips : अनेक आजारांवरही चहा फायदेशीर, जाणून घ्या चहा पिण्याचे फायदे
Health Tips : निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी खारीक वरदान, जाणून घ्या खारीक खाण्याचे फायदे
Health Tips : उचकी थांबवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय