Tuesday, June 10, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Satara News : समाज माध्यमांवर ट्रोल केले जाते…वेतनाकडे पाहून अनेकजण जुनी पेन्शन नको..अशी टीका करत आहेत. पण…आमचे आम्हांला माहिती..

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 18 March 2023, 18:18

अजित जगताप 

(Satara News) वडूज : जुनी पेन्शन लागू करावी, यामागणीसाठी राज्यातील सराकरी कर्मचारी संपावर गेले आहेत. या संपात गेल्या पाच दिवसापासून वडूज ता. खटाव येथील पंचायत समितीच्या
आवारात सराकारी कर्मचाऱ्यानी आंदोलन केले आहे. जूनी पेन्शन २००५ सालापासून लागू करून शासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. वेतनाकडे पाहून अनेकजण जुनी पेन्शन नको, अशी भूमिका घेत सराकरी कर्मचाऱ्यांना समाज माध्यमांवर ट्रोल केले जात आहे. पण आमचे आम्हाला माहिती असे सांगत एका महिलेला अश्रू अनावर झाले.

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह इतर खासदार, आमदारांनी या जुन्या पेन्शनच्या आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. अशी मागणीही कर्मचारी संघटनेने केलेले आहे. यावेळी यासंपातील सहभागातील काही महिला कर्मचाऱ्यांनी आपले मते व्यक्त केली आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या वित्त खात्याने २००५ पासून सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन रद्द करण्याचा निर्णय घेतला. मुळातच पेन्शन ही कर्मचाऱ्यांच्या वेतनातील कपात केलेल्या रकमेतून दिली जाते. त्यामुळे जी कपात केलेली रक्कम आहे.तसेच नियमाप्रमाणे रक्कम पेन्शनच्या स्वरूपात मिळावी. अशी मागणी विविध संघटना करत आहे.

संघटनेचे राज्य कर्मचारी हे धनदांडगे अथवा गडगंज नसून साध्या एस. टी. ने प्रवास करणारे आहेत. त्यांना नो पेन्शन आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणारे, हवाई जहाजातून प्रवास करणारे व महागड्या गाडीतून फिरणारे आमदार खासदार यांना पेन्शन देण्याचा जो काही निर्णय झाला. हाच कायद्यातील तफावत दाखवणार आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सवलत व पेन्शनचा कायदा संविधानाच्या माध्यमातून दिला आहे.त्याचे जतन करण्यासाठी आता त्यांच्या विचारांचे समर्थन केल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही.
– रीना जावळे, महाराष्ट्र राज्य चतुर्थश्रेणी संघटना, महिला जिल्हाध्यक्षा
         
 छत्तीस वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाल्यानंतर आमची बौद्धिक व शारीरिक क्षमता कमी होणार आहे. आम्ही काठीवर आल्यावर कोण आधार देणार? असे प्रश्न उपस्थित केला आहे. पेन्शन हे आमच्या म्हातारे पणाची आधाराची काठी आहे. हीच काठी हिरावून घेण्याचा प्रकार होत असल्याचे त्यांनी सांगितले.
-रोहिणी अशोक वंजारी

मी शिक्षक भारतीय संघटनेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष असून २००५ पासून  माझे नेमणूक झाली असली तरी २०१४ साली  मला कायम सेवेत घेण्यात आलेले आहे. सध्या जुन्या पेन्शनसाठी संघर्ष सुरू असतानाच समाज माध्यमावर या आंदोलनाबाबत ट्रोल केले जात आहे. आम्ही ज्यावेळी दहा हजार रुपये मानधनातून खेड्यापाड्यात व वाड्या वस्तीमध्ये शिक्षणाचे कार्य करत असताना आमच्याकडे कोणी सहानुभूतीने पाहिले नाही. आज आमच्या वेतनाकडे पाहून अनेकजण जुनी पेन्शन नको असे सांगत आहेत.

मुळातच माझ्या कुटुंबात मीच एकमेव सरकारी कर्मचारी असून मला संसार, मुलांचे शिक्षण व नातेवाईकांना अर्थसहाय्य, आजारपण अशा चारही बाजूने मला वेतनातून काम करावं लागतं. एवढेच नव्हे तर आम्ही  काही विमा उतरवलेले आहे. त्या विम्याचे कमिशन सुद्धा याच समाजातील लोक घेतात. आम्ही जे काय खरेदी करतो. त्याचे मार्जिन सुद्धा याच समाजातील लोकांना मिळते. असे असताना फक्त आम्हाला टार्गेट केले जाते. हे कुठेतरी थांबले पाहिजे व  आमच्या वेतनामुळे ज्यांना फायदा होतो. निदान त्यांनी तरी आम्हाला जुन्या पेन्शनबाबत पाठिंबा द्यावा.
– मेघा नितीन चव्हाण

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Amazon Vs Flipkart: ‘येथे’ मिळत आहे iPhone 15 स्वस्तात? जाणून घ्या सविस्तर…

Tuesday, 10 June 2025, 20:31

दापोडीतील सीएमई संस्थेत खासगी कामगाराचा आर्मी हवालदारावर हल्ला; वर्दी फाडत शासकीय कामात अडथळा

Tuesday, 10 June 2025, 20:26

अल्पवयीन मुलीकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर

Tuesday, 10 June 2025, 20:01

‘वाघ्या’ श्वानाच्या समाधीवरून वाद चिघळला; संभाजी ब्रिगेडचे सौरभ खेडेकर यांना पोलिसांची नोटीस, मुस्कटदाबीचा आरोप

Tuesday, 10 June 2025, 20:00

सुवर्ण भिशी योजनेत ३६ गुंतवणूकदारांना गंडा; २१ तोळे सोनं केलं हडप, दोघांविरोधात गुन्हा दाखल

Tuesday, 10 June 2025, 19:25

धक्कादायक..! रील बनवताना खरोखरच लागला फास; जिल्ह्यात खळबळ

Tuesday, 10 June 2025, 19:20
Next Post

Pune Crime : बस स्थानकातून महिलेज‌वळील ९५ हजारांचा ऐवज लांबविला; वाकडेवाडी एसटी बस स्थानकातील प्रकार....!

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.