पुणे – पुणे महापालिका मार्फत अंतर्गत सहायक विधि अधिकारी, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) & सहायक अतिक्रमण निरीक्षक पदाच्या एकूण 448 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे.
पदाचे नाव – सहायक विधि अधिकारी, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) & सहायक अतिक्रमण निरीक्षक
पदसंख्या – 448 जागा
अंतर्गत सहाय्यक विधी अधिकारी (Assistant Legal Officer)
मान्यताप्राप्त विधी शाखाची पदवी
शासकीय / निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्थेकडीन न्यायालयीन कामाशी संबंधीत पदावरील किमान 75 वर्षाना अनुभव किंवा सत्र न्यायालयातील 3 वर्ष वकिलीचा अनुभव.
जागा -04 Posts
लिपिक टंकलेखक (Clerk Typist)
SSC परीक्षा उत्तीर्ण
-राज्य शासनाची मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (जी.मी.सी.) किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण.
-महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परिक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O. स्तर किंवा A. स्तर किंवा B. स्तर किंवा C. स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
-मराठी लिहिता, बोलता, वाचता येणे आवश्यक.
जागा – 200 Posts
कनिष्ठ अभियंता – स्थापत्य (Junior Engineer – Civil)
-मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी/पदविका अगर तत्सम पदत्री/पदविका अनुभव अभियांत्रिकी कामाचा ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
जागा – 135 Posts
कनिष्ठ अभियंता – यांत्रिकी (Junior Engineer – Automobile)
मान्यता प्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी/ ऑटोमोबाईल अभियांत्रिकी शाखेची पदविका उत्तीर्ण (यांत्रिकी)
किमान 7 वर्षाचा संबधित कामाचा अनुभवास प्राधान्य किंवा
यांत्रिकी / ऑटोमोबाईल अभियांत्रिकी शाखेतील पदवी उत्तीर्ण
जागा – 05 Posts
कनिष्ठ अभियंता – वाहतूक नियोजक (Junior Engineer – Transportation)
मान्यताप्राप्त विद्यापीठाची वी.ई.(स्थापत्य) किंवा बी.टेक. (स्थापत्य) किंवा बी. आर्किटेक्चर आणि (वाहतूक नियोजन)
एम. ई. (ट्रान्सपोर्टेशन / हायवे इंजिनिअरिंग) किंवा एम. टेक. (ट्रान्सपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग) किंवा एम. प्लॅनिंग (ट्रान्सपोर्टेशन / हायवे इंजिनिअरिंग)
जागा – 04 Posts
सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक (Assistant Encroachment Inspector)
माध्यमिक शालांत परीक्षा (एम. एम. मी.) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता.
शासनाकडील मर्हेअर कोर्स अगर सव ओव्हरमिअर कोर्स अथवा तत्सम कोर्स उत्तीर्ण.
अनुभव : सर्व्हेअर कामाचा 75 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
जागा – 100 Post
अधिक माहिती www.pmc.gov.in
ReplyForward
|