Monday, April 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलचा (सीबीएसई) दहावीचा निकाल १०० टक्के ; पहिल्याच तुकडीची यशस्वी सुरुवात…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 22 July 2022, 20:08

लोणी काळभोर, (पुणे) : येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलचा (सीबीएसई) दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल आज शुक्रवारी (ता.२२) जाहीर झाला. या परीक्षेत विद्यालयातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. शाळेचा विद्यार्थी सार्थक संदीप काळभोर याने ९४ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

 

विद्यार्थ्यांच्या या उज्वल यशाबद्दल संस्थचे संस्थापक अध्यक्ष नितीन काळभोर, सचिव राजेश काळभोर, संस्थेच्या विश्वस्त मंदाकिनी काळभोर व मनीषा काळभोर, प्राचार्य मीनल बंडगर, रेनबो किड्स कायझन स्कूलच्या प्राचार्या ऐश्वर्या काळभोर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील शौक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विशेष म्हणजे, या वर्षी रेनबो इंटरनॅशनल स्कूलमधील हि पहिलीच तुकडी आहे. या निकालाने संस्थेची भविष्यात दैदिप्यमान वाटचाल कायम ठेऊन अशीच परंपरा कायम राहील असा विश्वास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन काळभोर यांनी व्यक्त केला आहे. लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांनी दहावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. तर शाळेचेही नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.

प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले शाळेतील पाहिले तीन विद्यार्थी

सार्थक संदीप काळभोर – ९४ टक्के,   हर्षद चोरघडे – ८७ टक्के, अभय निंबाळकर – ८६ टक्के,

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Cricket : फाल्कन प्रिमिअर लीगचा मानकरी ठरला फाल्कन ब्लास्टर क्रिकेट संघ

Monday, 20 April 2026, 13:59

उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीचा सलग सातव्या वर्षी 100 टक्के निकालाची परंपरा कायम अंजली गाढवे विद्यालयात प्रथम ; तर माहिती तंत्रज्ञान विषयात संस्कृती फडतरेचे ‘शंभर नंबरी’ यश..

Monday, 20 April 2026, 13:08

तोरणा किल्ल्यावर पर्यटकाचा अपघात ; रेस्क्यू टीमकडून सुखरूप सुटका..

Monday, 20 April 2026, 12:07

Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कदमवाकवस्तीमध्ये ‘आरोग्य सेवेचा महाउत्सव’

Monday, 20 April 2026, 11:29

Nilesh Kalbhor : निलेश काळभोर याचा आज गेम वाजवायचा..? “माईलस्टोन” हॉटेलमध्ये पिस्टल-चाकूसह गुंडांची दहशत ; चौघांवर गुन्हा दाखल

Monday, 20 April 2026, 11:14

उरुळी कांचन ग्रामपंचायत की वाढदिवसाचा ‘अड्डा’? ; खुर्च्या सदस्यांच्या, बसतायत भावी ‘पुढारी’..

Monday, 20 April 2026, 10:16
Next Post
vacancy in pune air force school pune

पुणे महापालिकेत 489 रिक्त जागांची भरती सुरू, शेवटची तारीख जाणून घ्या...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.