Thursday, June 12, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांची प्रतीक्षा संपली; सात महिन्यांनंतर सापडला ‘डिजीयात्रा’ सेवेला मुहूर्त

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 9 February 2025, 13:53

पुणे : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सात महिन्यांनंतर पुणे विमानतळाच्या दुसऱ्या टर्मिनलवरील ‘डिजियात्रा’ सुविधेचा शुभारंभ करण्यात आला आहे. ‘तांत्रिक दुरुस्ती सुरू आहे, परवानगीच मिळालेली नाही, काम लवकरच सुरू होईल, आठवड्यात उद्घाटन होईल,’ अशी वेगवेगळी कारणे आजवर देण्यात आली होती. अखेर पुणे विमानतळाच्या दुसऱ्या टर्मिनलवरील ‘डिजियात्रा’ सुविधेचा मुहूर्त साधण्यात आला आहे.

विमान प्रवाशांची विमान उड्डाणापूर्वी होणारी दमछाक, सेवा सुरू करण्यासाठी वारंवार करण्यात येणारी मागणी आणि प्रवाशांच्या गैरसोयीबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या त्यानंतर केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या सुविधेचे शनिवारी (८ फेब्रुवारी) उद्घाटन करण्यात आले आहे.

यावेळी भाजपचे कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, स्वरदा बापट, लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक संतोष ढोके, विमान कंपन्यांचे पदाधिकारी, केंद्रीय औद्याोगिक सुरक्षा बलाचे (सीआयएसएफ) अधिकारी, जवान आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १० मार्च २०२४ ला लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. या वेळी विमानप्रवाशांना कमी वेळेत सुविधा मिळावी, म्हणून ‘डिजियात्रा’ सुविधेच्या अनुषंगाने पूर्ण तयारी करण्यात आली होती. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव आणि परवानगीअभावी ही सुविधा गेल्या सात महिन्यांपासून रखडली होती. त्यामुळे प्रवाशांना जुन्याच टर्मिनलवरून प्रवेश देण्यात येत होता. जरी जुन्या टर्मिनलवर ‘डिजियात्रा’ सुरू असली, तरी तेथे प्रवाशांच्या भल्या मोट्या रांगा लागत होत्या.

डिजियात्रा म्हणजे काय?

डिजियात्रा ही एक बायोमेट्रिक-आधारित सेल्फ-बोर्डिंग प्रणाली आहे. विमानतळावरील प्रवेशद्वारापासून विमानात बसण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रिया या प्रणालीद्वारे वेगात पूर्ण होतात.‘फेशियल रेकग्निशन’ तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ती सुरक्षित आहे. प्रवाशांना ‘डिजियात्रा’ अॅपमध्ये एकदा पूर्ण माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर अत्याधुनिक कॅमेरे आणि स्कॅनरच्या माध्यमातून प्रवाशाची ओळख पटवून प्रवाशाला आत प्रवेश मिळणार आहे.

देशातील २४ विमानतळांवर ‘डिजियात्रा’ सुविधा सुरू असून, आत्तापर्यंत ४ कोटी प्रवाशांनी सुविधेचा लाभ घेतला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव कागदपत्रांच्या तपासणीसाठी लागणारा कालावधी घटल्याने प्रवाशांना विमानतळावर सहज प्रवेश करता येईल.

 

मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध; कोणतेही शुल्क न घेण्याच्या सूचना

Wednesday, 11 June 2025, 22:59

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर शिरूरच्या पूर्व भागात जोरदार पाऊस…

Wednesday, 11 June 2025, 22:34

रवींद्र धंगेकरांचा निर्धार; एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात स्वबळावर लढण्याची तयारी

Wednesday, 11 June 2025, 22:26

तिनं पतीच्या मृत्यूनंतर बॉयफ्रेंड पटवला, अनेकांशी संबंध ठेवले; आईच्या बाहेरख्यालीपणामुळे दोन मुले पोरकी

Wednesday, 11 June 2025, 21:42

‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करणं ठरेल जीवघेणं ; वेळीच निदान करणं अत्यावश्यक; जाणून घ्या सविस्तर…

Wednesday, 11 June 2025, 21:08

पुण्यातील प्रत्येक स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही अनिवार्य, महिला अटेंडंटसुद्धा बंधनकारक, शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवे धोरण लागू

Wednesday, 11 June 2025, 21:01
Next Post

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे वेदानुसार ब्राह्मण'; राहुल सोलापूरकरांचे वाद्‌ग्रस्त विधान, आंबेडकरी संघटना आक्रमक

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.