सासवड : पुरंदर तालुक्यातील दिवे गावचे सुपुत्र अमित भाऊसाहेब झेंडे यांची युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आसून त्यांना तसे पत्र देण्यात आले आहे. याआधी त्यांनी तालुका अध्यक्ष पदावर काम केलं आहे. त्यांच्या या निवडीमुळे तालुक्यातील राष्ट्रवादी प्रेमी व अमित झेंडे यांच्या मित्रमंडळाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.