मुंबई : शेअर मार्केटमध्ये चार दिवसांत विक्रमी वाढ दिसून आली. त्यानंतर आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण झाली. शुक्रवारी सेन्सेक्स 885.60 (1.08%) अंकांनी घसरून 80,981.95 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 293.21 (1.17%) घसरला आणि 24,717.70 वर बंद झाला.
सेन्सेक्स 885.60 (1.08%) अंकांनी घसरून 80,981.95 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 293.21 (1.17%) घसरला आणि 24,717.70 वर बंद झाला. ऑटो, एनर्जी आणि आयटी समभागांमध्ये सर्वाधिक विक्री दिसून आली. अमेरिकेतील वाढीचा दर आणि आशियाई बाजारातील घसरणीमुळे वॉल स्ट्रीटवर विक्री झाली. त्याच्या प्रभावामुळे भारतीय शेअर बाजारातील प्रमुख बेंचमार्क निर्देशांकही कमकुवत झाले.
शुक्रवारी निफ्टी आणि सेन्सेक्स एका टक्क्यापेक्षा जास्त घसरले. ऑटो, एनर्जी आणि आयटी समभागांमध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. यामुळे गुंतवणूकदारांच्या परताव्यातही कमी दिसून आली. यात निफ्टी 293.21 (1.17%) घसरून 24,717.70 वर बंद झाला.