Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

weather update : हिवाळ्यात थंडीसह ऊन आणि पाऊसाचाही अनुभव; पुढचे दोन-तीन दिवस पावसाचे

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 8 November 2023, 15:01

weather update : नागपूर : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी वातावरणात सातत्याने बदल होत आहे. ऐन हिवाळ्यात काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यताही भारतीय हवामान खात्याने नोंदवली आहे. राज्यासग देशाच्या हवामानातही मागील काही दिवसांपासून मोठे बदल झाल्याचे दिसून येत आहे. तापमानात मोठ्या प्रमाणावर चढउतार होत असून काही भागात दिवसा कडक ऊन तर पहाटे आणि रात्री थंडी पडत आहे.

धुके आणि धुलिकणांमुळे मुंबई, पुणे, नागपूर व दिल्लीसह देशात अनेक शहरांत प्रदूषण वाढले आहे. राज्याच्या काही भागात पुढील दोन ते तीन दिवस पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वातावरण कोरडे किंवा ढगाळ राहण्याची शक्यता आहे.राज्यातील अनेक शहरांमध्ये ऊन आणि थंडी असे दोन्हीही वातावरण अनुभवायला मिळत असल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. महाराष्ट्रासह राजस्थान आणि पंजाबमध्येही पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.

वातावरणात बदल फक्त महाराष्ट्रच नाही तर देशपातळीवरही होत आहे. तामीळनाडूत अतिवृष्टी तर कर्नाटक आणि गोव्यावरही पावसाचे सावट असल्यामुळे हिवाळ्यात थंडीची नाही तर पावसाची चर्चा सुरू आहे. उत्तर-पश्चिम भारतात अवकाळी पाऊस होऊ शकतो. तर दहा नोव्हेंबरपर्यंत दक्षिण द्वीपकल्पीय प्रदेशात मुसळधार पाऊस होणार असून हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तामिळनाडू आणि कराईकलमध्ये १० नोव्हेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थान आणि पंजाबमध्येही पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51

शिरूरमध्ये संतापजनक प्रकार! वडापाव अन् पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; आरोपी जेरबंद

Monday, 7 September 2026, 21:38

केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठी अपडेट! सिया-चेतनचा मित्रच निघाला मास्टरमाइंड; रितेश हांडेला पोलिसांकडून अटक

Monday, 7 September 2026, 20:54

गोविंदांचा थरार अन् जनसागराचा जल्लोष; इंदापूरची दहीहंडी ठरली चर्चेचा विषय

Monday, 7 September 2026, 20:12
Next Post

 Pune News : सूरतमधून अवघ्या सव्वा दोन तासांत फुफ्फुसे आणून, पुण्याच्या महिलेवर यशस्वी प्रत्यारोपण... डॉक्टर झाले देवदूत!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp