Thursday, July 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुन्हा बरसणार पावसाचा कहर! महाराष्ट्रात मान्सून सक्रिय; हवामान विभागाचा मोठा इशारा

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 23 July 2026, 7:52

पुणे: राज्यात गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सूनने पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला असून अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे. या बदलामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

मुंबई, ठाणे आणि लगतच्या किनारपट्टी भागात मान्सून सक्रिय झाला असून हवामान विभातर्फे योग्य ते सतर्कतेचे इशारे देण्यात आले आहेत. विशेषतः पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे प्रशासनाने शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे शहर आणि विशेषतः घाटमाथ्यावरील परिसरामध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात हवामान विभातर्फे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत. धरण क्षेत्रामध्ये पाऊस होत असल्यामुळे नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

 

विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींसह विजांच्या कडकडाटा पाऊस पडत आहे. जुलै महिन्याच्या उत्तरार्धात झालेली ही मान्सूनची वाढती सक्रियता शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्याच्या साठ्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

MPSC परीक्षार्थ्यांसाठी मोठी बातमी! आता 2027 पर्यंत ऑफलाइन OMR पद्धतीनेच होणार परीक्षा

Thursday, 23 July 2026, 9:08

इराण हादरले! अमेरिकेचे सलग 12व्या रात्रीही हल्ले सुरूच; जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण

Thursday, 23 July 2026, 8:49

‘मी तुझ्याशी लग्न करणार’… गोड बोलून विश्वास जिंकला अन् काही दिवसांतच पुण्यातील आयटी इंजिनिअर तरुणीला घातला 4.35 लाखांचा गंडा

Thursday, 23 July 2026, 8:38

पुन्हा बरसणार पावसाचा कहर! महाराष्ट्रात मान्सून सक्रिय; हवामान विभागाचा मोठा इशारा

Thursday, 23 July 2026, 7:52

Daily Horoscope: जय जय राम कृष्ण हरी! विठ्ठलाच्या कृपेने आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? वाचा 12 राशींचे भविष्य

Thursday, 23 July 2026, 7:37

पुण्यात मध्यरात्री थरार! गाढ झोपेत असलेल्या कुटुंबावर दरोडेखोरांचा हल्ला; महिलांच्या अंगावरील दागिन्यांची लूट

Wednesday, 22 July 2026, 22:56
Next Post

'मी तुझ्याशी लग्न करणार'... गोड बोलून विश्वास जिंकला अन् काही दिवसांतच पुण्यातील आयटी इंजिनिअर तरुणीला घातला 4.35 लाखांचा गंडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.