Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राज्यात वाढणार उन्हाची दाहकता, अनेक राज्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 2 April 2025, 7:54

भारत – भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) या उन्हाळ्यात देशभरात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली असून, बहुतांश प्रदेशांमध्ये तापमान सामान्यपेक्षा जास्त वाढण्याची शक्यता आहे. अनेक राज्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. 

IMD ने महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यासह अनेक राज्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. या राज्यात तापमान सरासरीपेक्षा  लक्षणीय वाढण्याची शक्यता आहे, काही भागात शक्यतो ४५°C पेक्षा जास्त तापमान असण्याची शक्यता आहे. 

उष्णता म्हंटल तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त प्रभावित राज्यांपैकी एक असण्याची शक्यता आहे, काही भागात तापमान ४४°C च्या वर जाण्याचा अंदाज आहे. आयएमडीने राज्यात विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा भागात उष्णतेच्या लाटेच्या तीव्र परिस्थितीचा इशारा दिला आहे.

मान्सूनपूर्व पाऊस सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. आयएमडीने असेही म्हंटले आहे की, या वर्षी मान्सूनपूर्व पाऊस सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे उष्णतेच्या लाटेची स्थिती आणखी भीषण होऊ शकते. उष्णतेच्या लाटेत सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला विभागाने दिला आहे.

सध्या अनेक भागात पडलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु येणारा काळ कठीण असणार असून पारा 40 च्या पार जाण्याची शक्यता आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील ४ धडाकेबाज निर्णय! नक्षलवाद्यांनी लुटलेल्या शस्त्रांची माहिती द्या अन् मिळवा रोख बक्षीस

Tuesday, 17 November 2026, 15:50

पुण्यात साखरपुड्यासाठी आले, हॉटेलबाहेर गाडी पार्क केली अन् नंतर घडला विचित्र प्रकार; चोरट्यांनी संधी साधत…

Tuesday, 17 November 2026, 14:57

समुद्रात भारतीय जहाजावर हल्ला! 24 भारतीयांच्या जीवाला धोका, केंद्र सरकार अलर्ट मोडवर!

Tuesday, 17 November 2026, 14:54

“ए आमच्याकडे का बघतो?’ पुण्यात किरकोळ कारणावरून दोन गटांत तुफान राडा! दगडफेक अन् हाणामारी, दुचाकींचे नुकसान; नागरिक हैराण…

Tuesday, 17 November 2026, 14:38

राज्यातील 34 हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर! कोर्टाचं कामकाज ठप्प ; न्यायदान प्रक्रियेला मोठा फटका

Tuesday, 17 November 2026, 14:21

पुण्यात अनधिकृत होर्डिंगचे जाळे वाढले, पण महापालिकेची 7 क्षेत्रीय कार्यालये सुस्त! सात महिन्यांत कारवाई शून्य

Tuesday, 17 November 2026, 13:58
Next Post

Job News ! ESIC येथे नोकरीची संधी; अनेक रिक्त पदे भरली जाणार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp