Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राज्यात तापमान वाढ आणि अवकाळी पावसाचा खेळ, परिस्थिती चिंताजनक

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 11 April 2025, 8:29

हवामान: महाराष्ट्रातील हवामानात सध्या झपाट्याने बदलत आहे, राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट तर काही भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. बदलत्या हवामान पद्धतींमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील  बहुतेक ठिकाणी  तापमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. तापमानवाढीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, अवकाळी पावसाचे सावट असलेल्या भागात शेतकरी चिंतेत असून त्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. झपाट्याने बदलणाऱ्या वातावरणामुळे शेतकऱ्यांना नेमके करायचे काय? असा प्रश्न पडला आहे. दरम्यान, आज राज्यात कसे असेल हवामान ते आपण जाणून घेणार आहोत.

शहरनिहाय तापमान:

-मुंबई: किमान तापमान सुमारे २६° सेल्सिअस, तर कमाल तापमान ३३° सेल्सिअस राहील असा अंदाज आहे. शहरात अंशतः ढगाळ आकाश राहील.

– पुणे: किमान तापमान सुमारे २५° सेल्सिअस, तर कमाल तापमान ३९° सेल्सिअस राहील. दिवसा शहरात निरभ्र आकाश राहील, संध्याकाळी ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.

 

– छ. संभाजीनगर: किमान तापमान सुमारे २४° सेल्सिअस, तर कमाल तापमान ४०° सेल्सिअस राहील. शहरात निरभ्र आकाश राहील.

– नाशिक: किमान तापमान सुमारे २३° सेल्सिअस, तर कमाल तापमान ३९° सेल्सिअस राहील. शहरात निरभ्र आकाश राहील.

– नागपूर: किमान तापमान सुमारे २३ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. शहरात वादळी वारे आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भासाठी यलो अलर्ट

भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, वर्धा, गोंदिया  या जिल्ह्यांसाठी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील तापमान वाढत आहे, राज्यात तापमान वाढीचा आणि अवकाळी पावसाचा खेळ सुरू आहे. उष्णता वाढत असताना, राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. तथापि, अवकाळी पावसामुळे परिस्थिती आणखी चिंताजनक होण्याची शक्यता आहे. नागरिकांना बाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

सासवड येथे वकिलावर हल्ला, पत्नीचा विनयभंग! रस्त्यात कार आडवी लावल्याच्या कारणावरून वाद; पुणे आणि सासवड बार असोसिएशनकडून घटनेचा निषेध

Friday, 25 September 2026, 20:01

पुणे-मुंबई प्रवास आता सुसाट! मुंबई-बंगळुरू महामार्गावरील वारजे आणि वाकडचे नवे पूल वाहतुकीसाठी खुले

Friday, 25 September 2026, 19:25

विसर्जनाच्या गर्दीत रुग्णवाहिकेची धाव! बेशुद्ध महिलेला चार मिनिटांत केले रुग्णालयात दाखल; वेळेत उपचार मिळाल्याने प्रकृती स्थिर

Friday, 25 September 2026, 19:17

गणेशोत्सवात अन्न सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; एफडीएची २० पथके शहरात तपासणी मोहिमेवर

Friday, 25 September 2026, 18:40

पदवीधर असूनही झटपट श्रीमंत होण्याची घाई! पुण्यातल्या तरुणानं पैशांसाठी निवडला भलताच मार्ग; सत्य समजताच पोलिसही हैराण

Friday, 25 September 2026, 18:03

त्या दोघी घरच्यांशी खोटं बोलून निघाल्या; नमनने न विचारता गाडी काढली अन् नंतर घडला अनर्थ, एका क्षणात सर्व उध्वस्त…

Friday, 25 September 2026, 16:50
Next Post

Jio चा 3GB डेटा मिळणारा 'हा' सर्वात स्वस्तातील प्लान; Unlimited Call सह 28 दिवसांची वैधता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp