Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Jio चा 3GB डेटा मिळणारा ‘हा’ सर्वात स्वस्तातील प्लान; Unlimited Call सह 28 दिवसांची वैधता

Santosh Mundeby Santosh Munde
Friday, 11 April 2025, 8:30

नवी दिल्ली : रिलायन्स जिओकडून आपल्या ग्राहकांसाठी अनेक बेस्ट रिचार्ज प्लान आणले जात आहेत. त्यात आता इंटरनेटच्या युगात लोक सहसा लोक दररोज 1.5GB किंवा 2GB डेटा असलेले प्लान खरेदी करतात आणि बऱ्याचदा त्यांचा डेटा संध्याकाळपर्यंत संपतो. अशा परिस्थितीत लोकांना अधिक डेटाची आवश्यकता आहे. त्यामुळे Jio ने बेस्ट असा प्लान आणला आहे.

जर तुम्ही जास्त इंटरनेट वापरत असाल तर तुम्ही जिओचा 499 रुपयांचा हा रिचार्ज निवडू शकता. या रिचार्जवर, तुम्हाला अनलिमिटेड कॉलसह पूर्ण 28 दिवसांची वैधता दिली जाते. रिलायन्स जिओकडे प्रीपेड ग्राहकांसाठी 3GB दररोज डेटा असलेले तीन प्लान आहेत. त्यापैकी सर्वात स्वस्त प्लॅन 449 रुपयांचा आहे. तो पूर्ण 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग करता येते.

याशिवाय, ग्राहकांना Jio Hotstar मोबाईल-टीव्हीचे 90 दिवसांचे सबस्क्रिप्शन देखील दिले जाते. हे फक्त एकदाच उपलब्ध असेल. याशिवाय, Jio AIcloud चे 50GB स्टोरेज देखील उपलब्ध आहे. याशिवाय, कंपनी या रिचार्जवर अमर्यादित 5G देखील देते, परंतु ते फक्त निवडक ग्राहकांना दिले जात आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

गणेशोत्सवात शिक्रापूर पोलिसांचा दुहेरी फोकस! सायबर फ्रॉडसह महिला सुरक्षेबाबत जनजागृती; २७ गणेश मंडळांना भेट

Friday, 25 September 2026, 21:01

‘तिच्यासोबतचे संबंध तोड’ रिक्षाचालकाला वारंवार बजावलं अन् नंतर खुनाचा थरार; कारखाली चिरडण्याचा प्रयत्न, पाईपने डोक्यावर हल्ला अन्…

Friday, 25 September 2026, 20:51

सहा दशकांची परंपरा जपत देवभूमी तीर्थक्षेत्र पिंपरी दुमाला येथे लाडक्या बाप्पाला निरोप

Friday, 25 September 2026, 20:38

सासवड येथे वकिलावर हल्ला, पत्नीचा विनयभंग! रस्त्यात कार आडवी लावल्याच्या कारणावरून वाद; पुणे आणि सासवड बार असोसिएशनकडून घटनेचा निषेध

Friday, 25 September 2026, 20:01

पुणे-मुंबई प्रवास आता सुसाट! मुंबई-बंगळुरू महामार्गावरील वारजे आणि वाकडचे नवे पूल वाहतुकीसाठी खुले

Friday, 25 September 2026, 19:25

विसर्जनाच्या गर्दीत रुग्णवाहिकेची धाव! बेशुद्ध महिलेला चार मिनिटांत केले रुग्णालयात दाखल; वेळेत उपचार मिळाल्याने प्रकृती स्थिर

Friday, 25 September 2026, 19:17
Next Post
latur drugs case police hawaldar main accused

लातूर ड्रग्स प्रकरणात पोलीस हवालदारच निघाला मुख्य आरोपी; स्वतःच्या शेतात पंत्र्याच्या शेडमध्ये ड्रग्सची करायचा निर्मिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp