Tuesday, October 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गणेश विसर्जनाच्या दिवशी आभाळ भरून येणार; महाराष्ट्रातील ‘या’ भागांना मुसळधार पावसाचा इशारा

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 24 September 2026, 12:35

मुंबई: गणेश विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू असतानाच महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचे वातावरण कायम आहे. 25 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी विदर्भात जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही विजांचा कडकडाट, वादळी पाऊस आणि सोसाट्याचे वारे राहण्याचा अंदाज आहे.

बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीचा परिणाम राज्यातील पावसावर होत आहे. विदर्भात 25 सप्टेंबरला अतिमुसळधार पावसाचा इशारा असून 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. 26 सप्टेंबरलाही काही भागांत जोरदार पाऊस राहू शकतो.

मराठवाड्यात 25 सप्टेंबरला पावसासोबत मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. या भागात 24 ते 26 सप्टेंबरदरम्यान वादळी हवामान आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे गणेश विसर्जनाच्या मिरवणुकांदरम्यान नागरिकांनी हवामानाची स्थिती लक्षात घेऊन काळजी घेणे आवश्यक आहे.

मध्य महाराष्ट्रातही 25 सप्टेंबरला मेघगर्जनेसह पाऊस आणि जोरदार वारे राहण्याचा अंदाज आहे. पुण्यात मात्र हवामान तुलनेने सौम्य राहण्याची शक्यता असून 25 सप्टेंबरला ढगाळ वातावरणासह हलका पाऊस अपेक्षित आहे. IMDच्या पुणे केंद्राच्या अंदाजानुसार त्या दिवशी कमाल तापमान सुमारे 30 ते 31 अंशांच्या आसपास राहू शकते.

 

कोकणातील परिस्थिती तुलनेने कमी तीव्र राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात मान्सूनच्या परतीची प्रक्रिया सुरू झाली असली तरी बंगालच्या उपसागरातील प्रणालीमुळे काही भागांत पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत हवामानात वेगाने बदल होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी विशेषतः वीजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांच्या वेळी मोकळ्या ठिकाणी जाणे टाळावे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

हडपसरमधील अनिल पवार हत्या प्रकरणाचा महत्वपूर्ण निकाल; आरोपी बापू बाबरला जन्मठेप

Monday, 19 October 2026, 22:17

छत्रपती कारखान्याच्या ऊस उत्पादकांना दिवाळीपूर्वी दिलासा! पहिला हप्ता ३,५०१ रुपये प्रतिटन; संचालक मंडळाचा निर्णय

Monday, 19 October 2026, 21:50

उरुळी कांचन येथील 10 महिन्यांच्या ‘विवान’चा विश्वविक्रम! फ्लॅशकार्डवरून ओळखले 22 वाहनांचे लोगो

Monday, 19 October 2026, 20:23

कोल्हापूर गोकुळ निवडणुकीचा निकाल जाहीर; सतेज पाटलांनी मारली एकहाती बाजी; महायुतीचा पराभव

Monday, 19 October 2026, 19:51

भाकरी महागणार! महाराष्ट्रात ज्वारीच्या दराने शंभरीचा टप्पा ओलांडला; नवीन दर काय?

Monday, 19 October 2026, 19:25

दसऱ्याला शस्त्रपूजन करताय? तर मग मुहूर्ताचा वेळ अन् संपूर्ण पूजाविधी जाणून घ्या एका क्लीकवर…

Monday, 19 October 2026, 19:17
Next Post

साहिल वाकोडे प्रकरणात राहुल गांधींची थेट एंट्री! आई-वडिलांशी फोनवर काय बोलले?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp