Wednesday, June 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Monsoon Update: मान्सूनचा जोर वाढणार; कोकणासह मराठवाड्यात पावसाची जोरदार हजेरी

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 23 June 2026, 9:23

 गेल्या दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर नैऋत्य मान्सूनने पुन्हा एकदा महाराष्ट्रात वेगाने प्रगती केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सक्रिय झाला असून, पुढील 48 तासांत तो मुंबईतही दाखल होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

राज्यभरातील 27 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता असून, ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्येही पावसाने हजेरी लावली आहे. येथेही हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांना विजांच्या कडकडाटापासून सावध राहण्यास सांगितले आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

 

समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांना तसेच मच्छीमारांना हवामान विभागाने विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. 24 आणि 25 जून दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार असल्याने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पावसाच्या या पुनरागमनामुळे शेतीच्या कामांना गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी; ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ अंतर्गत 1 दिवसीय कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन..

Wednesday, 24 June 2026, 13:14

स्वस्त सोन्याच्या नादात लाखो गमावले; हडपसरमधील महिलेची फसवणूक

Wednesday, 24 June 2026, 12:09

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हॉटेलच्या बाहेर उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्स बसमधून 10 तोळे सोन्याचे दागिने व रोख लंपास ; यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Wednesday, 24 June 2026, 12:06

पुण्याच्या नवले पुलाखाली सुरू होते ‘हे’ अवैध धंदे, पुणे पोलिसांचा मोठा दणका; गुन्हेगारांचे धाबे दणाणले

Wednesday, 24 June 2026, 11:50

दौंड नगरपरिषदेत गोंधळ; महिला अधिकाऱ्याला अश्लील शिवीगाळ, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ‘गब्बर वाल्मीकी’वर गुन्हा दाखल

Wednesday, 24 June 2026, 11:25

शिरसवडीत डिझेलचा बेकायदा साठा उघड; 6 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त, पेट्रोलपंप व्यवस्थापकासह वाहन मालकावर गुन्हा दाखल

Wednesday, 24 June 2026, 11:20
Next Post

पुण्यात गोळीबाराचा थरार! दिवसाढवळ्या हवेत झाडल्या 4 गोळ्या; आरोपी फरार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.