Thursday, June 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंड नगरपरिषदेत गोंधळ; महिला अधिकाऱ्याला अश्लील शिवीगाळ, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ‘गब्बर वाल्मीकी’वर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 24 June 2026, 11:25

दौंड, ता. २४ : दौंड नगरपरिषद कार्यालयात एका महिला अधिकाऱ्याला अश्लील शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गब्बर वाल्मीकी याच्याविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे नगरपरिषद परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड नगरपरिषद कार्यालयात संबंधित महिला अधिकारी आपल्या सहकाऱ्यांच्या केबिनजवळ उभ्या असताना गब्बर वाल्मीकी (पूर्ण नाव व पत्ता अपूर्ण) हा २२ जून रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तेथे आला. त्याने अश्लील हावभाव करत शिवीगाळ केली. तसेच महिला अधिकाऱ्यांबाबत अपमानास्पद वक्तव्य करून त्यांचे मन दुखावले.

यावेळी आरोपीने “ती येथे कशी काम करते ते पाहून घेतो, येथे कोणीही काम करू देणार नाही,” अशी धमकी देत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी महिला अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ७४, ७९, १२६, १३२, २२१, २२४, २९६, ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार शेख करीत आहेत.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“सोनमला जामिनावर सोडलं म्हणून सियासारख्या मुलींची हिंमत वाढली” केतन अग्रवाल प्रकरणात राजा रघुवंशीच्या आईचा आरोप

Thursday, 25 June 2026, 15:06

गाय सोडल्याच्या कारणावरून मारहाण; भावांविरुद्ध मारामारीचा गुन्हा दाखल

Thursday, 25 June 2026, 14:57

“केतनसोबत योग्यच झालं, अरेंज मॅरेजचा शेवट असाच व्हावा; सियाला जामीन द्या”, आरोपी सिया गोयलच्या समर्थनार्थ महिलेचे आक्षेपार्ह विधान

Thursday, 25 June 2026, 14:44

“वर्दीत असले तरी मीही एक आई आहे” नरसापूर प्रकरणातील तपास अधिकारी विजयमाला पवार यांची भावुक प्रतिक्रिया…

Thursday, 25 June 2026, 14:33

पुणेकरांनो सावधान! पुढील 3 दिवस ‘यलो अलर्ट’; पावसाचा जोर पुन्हा वाढणार

Thursday, 25 June 2026, 14:17

साखरपुडा झाला, लग्न ठरलं पण होणारी नवरी निघाली ठग; NRI ची 16 लाखांची फसवणूक

Thursday, 25 June 2026, 14:07
Next Post

पुण्याच्या नवले पुलाखाली सुरू होते 'हे' अवैध धंदे, पुणे पोलिसांचा मोठा दणका; गुन्हेगारांचे धाबे दणाणले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.