Wednesday, June 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात गोळीबाराचा थरार! दिवसाढवळ्या हवेत झाडल्या 4 गोळ्या; आरोपी फरार

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 23 June 2026, 9:43

पुणे: पुण्यात अलीकडच्या काळात गुन्हेगारीच्या घटना वाढत असल्याचे चित्र आहे. अशातच, पुण्यात भररस्त्यात गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला आहे. कात्रज-मंतरवाडी बायपास रोडवर असलेल्या एका दुकानासमोर काही अज्ञात व्यक्तींनी पिस्तुलातून हवेत गोळ्या झाडल्याची घटना घडली. अचानक झालेल्या गोळीबाराच्या आवाजामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी या दुकानाजवळ थांबून त्यांच्याकडील पिस्तुलातून हवेत एकूण 4 गोळ्या झाडल्या. सुदैवाने, या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही किंवा कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दिवसाढवळ्या भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गोळीबार करून हे दोन्ही आरोपी आपली दुचाकी सासवडच्या दिशेने वेगाने पळवत फरार झाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने परिसराचा पंचनामा केला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी सासवड मार्गावर कडक नाकेबंदी करण्यात आली आहे. हे तरुण नक्की कोण होते आणि त्यांनी हा गोळीबार कोणत्या कारणासाठी केला, याचा तपास पोलीस करत आहेत.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्याचा ‘माझे अस्तित्व’ उपक्रम ठरला आदर्श; राज्यातील एकल महिलांसाठी आता विशेष तरतूद

Wednesday, 24 June 2026, 14:33

पुणे हादरले! किरकोळ वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात मारला गॅस सिलेंडर; खराडीत पत्नीचा जागीच मृत्यू

Wednesday, 24 June 2026, 14:28

रांजणगाव गणपती परिसरात अपघातांचे सत्र सुरूच; ट्रक पलटी होऊन चार गावांचा वीजपुरवठा खंडित

Wednesday, 24 June 2026, 14:15

पुणे महापालिकेची हार्ड डिस्क चोरी प्रकरणाचा उलगडा; सल्लागार अभियंत्याने केली होती चोरी

Wednesday, 24 June 2026, 14:07

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जून महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता ‘या’ तारखेला होणार जमा

Wednesday, 24 June 2026, 13:32

पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी; ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ अंतर्गत 1 दिवसीय कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन..

Wednesday, 24 June 2026, 13:14
Next Post

बाप रे! पतीनेच पत्नीला मित्र, भाऊ आणि घरमालकाच्या हवाली केले; कारण आलं समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.