Thursday, June 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बाप रे! पतीनेच पत्नीला मित्र, भाऊ आणि घरमालकाच्या हवाली केले; कारण आलं समोर

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 23 June 2026, 10:19

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी बातमी समोर आली आहे. आपल्या पत्नीचा सूड घेण्यासाठी एका पतीने अत्यंत घृणास्पद कृत्य करत तिला स्वतःच्या मित्राच्या, भावाच्या आणि घरमालकाच्या हवाली केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित विवाहितेने केलेल्या तक्रारीनुसार जवाहरनगर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्य संशयित शेख रिजवान शेख शब्बीर याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना अशी की, पीडितेसोबत पतीने लग्नाआधी पळवून नेल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई झाली होती. याच जुन्या रागाचा आणि बदनामीचा वचपा काढण्यासाठी पतीने लग्नानंतर पत्नीचा छळ सुरू केला. माहेरून 5 लाख रुपये आणण्यासाठी तिला त्रास दिला जात होता. दरम्यान, पतीनेच पत्नीचा संपर्क क्रमांक आपल्या मित्राला दिला. अभ्यासाच्या निमित्ताने ओळख वाढवल्यानंतर तिला एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला आणि अश्लील व्हिडिओच्या माध्यमातून तिला धमकावण्यात आले.

सर्वात संतापजनक बाब म्हणजे, जेव्हा पीडितेने ही आपबीती पतीला सांगितली, तेव्हा त्याने तिचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी, “तो सांगेल तसे कर, मीच त्याला तुझ्याकडे पाठवले होते,” असे सांगून तिला पुन्हा अत्याचाराच्या खाईत ढकलले. यानंतर तिला पतीच्या भावाकडे आणि नंतर घरमालकाकडे सोपवून तिच्यावर वेळोवेळी गुंगीची औषधे देऊन अत्याचार करण्यात आले. तिचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला गप्प बसवण्यात येत होते.

 

पीडितेच्या आरोपानुसार, या संपूर्ण क्रूर खेळात तिच्या सासू-सासऱ्यांचाही पाठिंबा होता. अखेर या नर्कातून कशीबशी सुटका करून घेत तिने माहेर गाठले आणि घडलेला भयानक प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. पोलिसांनी तातडीने पती, दीर, सासू, सासरा आणि अन्य संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सध्या पोलीस उपनिरीक्षक अनुराधा पाटील या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘लोहगड’ युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत! सर्पाकार दरवाजे आणि विंचूकाटा रचनेचा इतिहास उलगडला

Thursday, 25 June 2026, 17:44

लोणी काळभोर येथील कन्या प्रशालेतील विद्यार्थिनींना ऋणानुबंध संस्थेकडून ५०० वह्यांचे वाटप

Thursday, 25 June 2026, 17:09

सोनं-चांदी स्वस्त झालं! सणासुदीआधी ग्राहकांसाठी खुशखबर

Thursday, 25 June 2026, 17:08

बिडी-तंबाखूच्या पुडीने मिळवून दिला न्याय! जुन्नर-आंबेगावातील 150 शेतकऱ्यांचे केबल चोरणारे मध्यप्रदेशचे टोळके जेरबंद

Thursday, 25 June 2026, 16:50

बारामतीत ‘बिग बुल’च्या नावाखाली ६५ लाखांची फसवणूक, गुंतवणूकदारांना ; प्रतिमाह १० ते १५ टक्के परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

Thursday, 25 June 2026, 16:11

पुणे-सोलापूर महामार्ग सर्वात धोकादायक! जिल्ह्यात 121 ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चित; प्रशासनाची धडाकेबाज मोहीम

Thursday, 25 June 2026, 15:44
Next Post
Accident

यवत येथील 'साईकृपा टी हाऊस'मध्ये चहा प्यायला जाताना टेम्पोने दिली धडक; तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, लग्नकार्यासाठी आलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.