Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

स्मार्टफोन घ्यायचाय? पण बजेट कमी आहे, तर ‘हे’ बघा 15,000 पेक्षा कमी किमतीतील जबरदस्त फोन्स…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 25 November 2023, 6:00

नवी दिल्ली : सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यात अनेक नवे स्मार्टफोन्स बाजारात येत आहेत. कंपन्यांकडूनही आपल्या ग्राहकांसाठी दमदार आणि चांगले फिचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करण्याचा प्रयत्न असतो. पण अनेकदा बजेट कमी असल्याने कोणता फोन घ्यावा हे समजत नाही. मात्र, आम्ही तुम्हाला असे काही स्मार्टफोन सांगणार आहोत ते 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत.

Infinix HOT 30 5G :

हा फोन सध्या Amazon वरून 13,500 रुपयांना विकला जात आहे. हा फोन 8 GB RAM, 128 GB स्टोरेज, 6000 mAh बॅटरी, 50MP AI कॅमेरा, 8MP सेल्फी कॅमेरा, 6.78-इंचाचा FHD+ डिस्प्ले आणि MediaTek Dimensity 6020 प्रोसेसरसह येतो.

 

Lava Blaze Pro 5G :

सध्या Amazon वर हा स्मार्टफोन 12,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन 8 GB RAM, 128 GB स्टोरेज, 2 GHz Octa Core MediaTek Dimensity 6020 प्रोसेसर, 120Hz FHD+ पंच होल डिस्प्ले, 50 MP AI कॅमेरा आणि 8 MP सेल्फी कॅमेरासह येतो.

iQOO Z6 Lite 5G :

हा स्मार्टफोन आता Amazon वरून 12,999 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. हा फोन Snapdragon 4 Gen 1 प्रोसेसर, 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले, 5000mAh बॅटरी आणि 50MP प्राथमिक कॅमेरासह उपलब्ध आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26
Next Post
Recruitment in Pune cantonment board know the details

Job Alert ! महाराष्ट्र शासनाच्या 'या' विभागात मेगा भरती; सव्वा लाखापर्यंत मिळू शकतो पगार; आजच करा अर्ज...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.