Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Job Alert ! महाराष्ट्र शासनाच्या ‘या’ विभागात मेगा भरती; सव्वा लाखापर्यंत मिळू शकतो पगार; आजच करा अर्ज…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 25 November 2023, 6:30
Recruitment in Pune cantonment board know the details

पुणे : नोकरीच्या शोधात असलेल्या इच्छुकांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागात विविध पदांसाठी भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेत एकूण 602 पदे भरली जाणार असून, यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला चांगला पगारही मिळणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागात उच्च श्रेणी लघुलेखक, निम्म श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल/मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक, गृहपाल (पुरुष), अधीक्षक (पुरुष), गृहपाल (स्त्री), अधीक्षक (स्त्री), ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, आदिवासी विकास निरीक्षक, सहाय्यक ग्रंथपाल या पदासाठी भरती केली जात आहे. यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2023 असणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

कोणत्या पदांवर होणार भरती?

 
  • आदिवासी विकास निरीक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), माध्यमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), उच्च माध्यमिक शिक्षणसेवक प्राथमिक शिक्षणसेवक (इंग्रजी माध्यम) या पदांसह वरील दिलेल्या पदांवर भरती केली जाणार आहे.
  • एकूण रिक्त पदे : 602 पदे (नाशिक 182, ठाणे 145, अमरावती 83, नागपूर 192).
  • किती मिळू शकतो पगार? – यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 19,000 ते 1,22,800 पर्यंत पगार मिळू शकणार आहे.
  •  वयोमर्यादा काय? : 18 ते 38 वर्षे.
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
  • नोकरीचे ठिकाण : नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर.
  • अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : 1000/-, मागासवर्गीय / आ.दु.घ 900/-
  • अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 23 नोव्हेंबर 2023.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 डिसेंबर 2023
  • परीक्षा (CBT) : जानेवारी/ फेब्रुवारी 2024

या भरती प्रक्रियेसंदर्भातील अधिक माहिती अधिकृत वेबसाईट https://tribal.maharashtra.gov.in/ वरून घेता येणार आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54

‘म्हणून मी अभिजित दीपिकेच्या कुटुंबीयांची भेट घेतली” संजय शिरसाट यांनी स्पष्टंच सांगितलं; म्हणाले “आता त्याला यश मिळालं…

Sunday, 26 July 2026, 19:12

मोठ्या कंपनीत नोकरी करण्याचं स्वप्न पडलं महागात! मोबाईलवर ‘तो’ एक मेसेज आला अन् सगळंच झालं उध्वस्त…

Sunday, 26 July 2026, 18:34
Next Post

Maratha Reservation : अंतरवाली सराटीत उपोषण स्थळी दगडफेक प्रकरणी एकाला अटक; पिस्तूल, जिवंत काडतुसे जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.