Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

POCO चा नवा M7 5G स्मार्टफोन लाँच; 5160mAh बॅटरीसह मिळतात अनेक बेस्ट फीचर्स…

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 4 March 2025, 9:00

नवी दिल्ली : सध्या मार्केटमध्ये अनेक स्मार्टफोन उपलब्ध आहेत. त्यात आता प्रसिद्ध कंपनी POCO ने अखेर नवीन M सीरीज स्मार्टफोन M7 5G लाँच केला. कमी किमतीत बेस्ट फोन शोधणाऱ्या अशा यूजर्ससाठी कंपनीने हा नवा फोन आणला आहे. या फोनमध्ये 6.88 इंच HD+ स्क्रीन आहे जी 120Hz रिफ्रेश रेटसह मिळत आहे. यामध्ये ट्रिपल टीयूव्ही सर्टिफिकेट देण्यात आले आहे.

 

POCO च्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 8MP सेल्फी कॅमेरासह नॉच देखील देण्यात आला आहे. तसेच, या फोनमध्ये Snapdragon 4 Gen 2 SoC प्रोसेसरचा सपोर्टही आहे. या फोनमध्ये 8GB रॅम देण्यात आली आहे जी 12GB पर्यंत वाढवता येते. POCO M7 हा फोन Xiaomi HyperOS सह Android 14 वर काम करतो. हा फोन 2 वर्षांच्या अँड्रॉईड अपडेटसह मिळत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला. यामध्ये 4 वर्षांसाठी सिक्युरिटी अपडेट्स दिले जातात.

POCO M7 5G मध्ये 50MP रिअर कॅमेरा देण्यात आला असून, जो Sony IMX852 सेन्सरसह मिळत आहे. या फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे आणि 5160 mAh बॅटरीही देण्यात आली आहे. तसेच 18W फास्ट चार्जिंगची सुविधाही देण्यात आली आहे. या फोनसोबत बॉक्समध्ये 33W चार्जर देण्यात आला आहे.

POCO च्या M7 स्मार्टफोनमध्ये 6.88-इंच (1600 x 720 पिक्सेल) HD+ डिस्प्ले आहे. याव्यतिरिक्त, यात एक ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 (4nm) मोबाईल प्लॅटफॉर्म आहे जो Adreno 613 GPU सह येतो. फोनमध्ये ड्युअल सिम (नॅनो+नॅनो+मायक्रोएसडी), 50MP रिअर प्रायमरी कॅमेरा (f/1.8 अपर्चर) + सेकंडरी कॅमेरा, 8MP फ्रंट कॅमेरा (f/2.0 अपर्चर), साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, 3.5mm ऑडिओ जॅक, FM रेडिओ, बॉटम-फायरिंग स्पीकरही मिळत आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Ashok Kharat

Ashok Kharat Case : आध्यात्मिक जागेवर भोंदूगिरीचा विळखा! तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या जमिनीवर खरात कुटुंबीयांचे कुंपण; नाशिकमध्ये संतापाची लाट

Wednesday, 8 April 2026, 13:20

यवत येथील सुप्रसिद्ध डॉ. श्याम कुलकर्णी यांचे आकस्मिक निधन; माणसातील देवदूत हरपला

Wednesday, 8 April 2026, 13:06

फोन कॉल्स, चीन-रशियाचा दबाव अन् पाकिस्तानची मध्यस्थी! अमेरिका-इराण युद्धविरामाची ‘इनसाइड स्टोरी’ उघड; मध्यरात्री असं काय घडलं?

Wednesday, 8 April 2026, 12:47

विनाशाच्या उंबरठ्यावरून जग परतलं! इराणला संपवण्याची भाषा करणाऱ्या अमेरिकेने अचानक का घेतला माघार? वाचा सविस्तर

Wednesday, 8 April 2026, 12:32

‘ट्रॅफिक कंट्रोल’ की फक्त दिखावा? पुणे–सोलापूर महामार्गावर कोंडीने नागरिक हैराण; लोणी काळभोर वाहतूक पोलिस सपशेल फेल!

Wednesday, 8 April 2026, 12:14
Neelam Shinde

Neelam Shinde : अमेरिकेत मृत्यूशी झुंज अपयशी! साताऱ्याची लेक नीलम शिंदेची वर्षभरानंतर प्राणज्योत मालवली

Wednesday, 8 April 2026, 12:09
Next Post
Vidarbha Nagpur at 44.7C, clocks highest temp in India

पुणे शहरात उन्हाचा चटका कायम; उकाड्याने नागरिक हैराण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.