Tuesday, May 20, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

OnePlus ने लाँच केला Ace 3 Pro स्मार्टफोन; 6100mAh दमदार बॅटरीसह अनेक बेस्ट फिचर्स…

Editorby Editor
Saturday, 29 June 2024, 7:30

नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी OnePlus ने आपला नवा OnePlus Ace 3 Pro स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक बेस्ट असे फिचर्स असून, यात 6100mAh दमदार बॅटरी देण्यात आली आहे. या बॅटरीच्या माध्यमातून बॅकअपही चांगला मिळणार आहे. याशिवाय, 16 GB रॅमही या फोनमध्ये असणार आहे. यासह इतर अनेक फिचर्स यात असणार आहेत.

OnePlus च्या Ace 3 Pro मध्ये 6.78 इंचाचा 8T LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला असून, यात 50 MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 16 MP चा सेल्फी कॅमेरा आहे. कंपनीने तीन वेरियंटमध्ये हा स्मार्टफोन लाँच केला आहे. त्यानुसार, प्रत्येक वेरियंटमध्ये RAM आणि ROM वाढवण्यात आली आहे. त्यात किंमतीही वाढलेल्या दिसणार आहेत.

जर तुम्ही OnePlus Ace 3 Pro चा 12 GB + 256 GB स्टोरेजचा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला हा स्मार्टफोन 36,730 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. तर 16 GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 40,170 रुपये असून, 6 GB + 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 43,610 रुपये आहे.

इतकेच नाहीतर 24GB + 1TB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 50,500 रुपये असणार आहे. हा स्मार्टफोन लाँच जरी केला असला तरी याची विक्री ही 3 जुलैला सुरु होणार आहे.

Editor

Editor

ताज्या बातम्या

Two killed in lightning strike in jalna on monday

भोकरदन तालुक्यात दुसऱ्या दिवशीही वीज पडून दोघांचा मृत्यू

Tuesday, 20 May 2025, 13:17

पुण्यात खळबळ ; पहाटे महिला डॉक्टरच्या घरात 35 वर्षीय डॉक्टर शिरला अन् केलं भयंकर कृत्य

Tuesday, 20 May 2025, 13:05
MNS leader shalini Thackeray criticized Rupali Chakankar Pune

राष्ट्रवादी नेत्याच्या सुनेच्या आत्महत्येवरून राजकारण पेटले; शालिनी ठाकरेंनी चाकणकरांना सुनावले

Tuesday, 20 May 2025, 12:56

प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. नारळीकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Tuesday, 20 May 2025, 12:47

शिरूर तालुक्यात ‘अजब’ चोरीचा ‘गजब’ प्रकार ; ऊस चोरी केल्यामुळे तिघांविरुद्ध गुन्हा दाखल….

Tuesday, 20 May 2025, 12:41

Corona Virus: पुणेकरांची चिंता वाढली! मुंबईपाठोपाठ पुण्यात आढळला कोरोना रुग्ण, महापालिका अलर्ट

Tuesday, 20 May 2025, 12:22
Next Post

पुण्यात हिट अँड रन थांबेना..: १४ वर्षाच्या मुलाने टँकर चालवत तिघांना उडवले; दोन मुली व एक महिला गंभीर जखमी

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth flowe, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.