Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आता 72 दिवस मिटणार रिचार्जची चिंता; Jio ने आणलाय ‘हा’ बेस्ट प्लॅन, 20GB डाटा अन्…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 28 April 2025, 8:00

नवी दिल्ली : सध्या विविध कंपन्यांकडून रिचार्ज प्लॅन आणले जात आहेत. त्यात आता रिलायन्स जिओने नवीन बेस्ट असा रिचार्ज प्लॅन आणला आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये जिओने आपल्या प्लॅनच्या किमतीत वाढ केली आहे. तेव्हापासूनच ग्राहकांकडून दीर्घ वैधतेच्या प्लॅनची ​​मागणी वाढली आहे. त्यामुळेच कंपनीने आता 72 दिवसांचा प्लॅन आणला आहे.

Jio च्या या नव्या प्लॅनमध्ये तुम्हाला इतके व्यावहारिक फायदे मिळतील की तुम्हाला पुन्हा रिचार्ज करण्याची चिंता करावी लागणार नाही. या प्लॅनच्या माध्यमातून तुम्हाला खूप सारे बेनेफिट्स मिळणार आहेत. 28 दिवसांचा प्लॅन तुमच्यासाठी पुरेसा नसेल आणि 365 दिवसांचा प्लॅन खूप महाग वाटत असेल, तर जिओचा 72 दिवसांचा प्लॅन तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. हा प्लॅन 72 दिवसांच्या वैधतेसह येतो आणि 72 दिवसांसाठी अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉलिंग सुविधा देतो.

जर तुमचा डेटा वापर जास्त असेल तर हा प्लॅन तुमच्यासाठी योग्य आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा मिळेल. याशिवाय, कंपनी तुम्हाला डेटाची कमतरता जाणवू नये म्हणून स्वतंत्रपणे 20GB जीबी अधिक डेटा देईल. या संदर्भात, 72 दिवसांच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 164 GB डेटा मिळेल. हा प्लॅन तुम्हाला 749 रुपयांत मिळू शकणार आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टार दिव्या शिंदे अडचणीत! 10 जणांविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Saturday, 26 September 2026, 23:01

गाडीतळ उड्डाणपूल मध्यरात्री दोन तास बंद, जॅक काढण्याचे काम; सोलापूर-सासवडकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग

Saturday, 26 September 2026, 22:25

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ₹1500 जमा होण्यास सुरुवात, तुमच्या मोबाईलवर मेसेज आला का?

Saturday, 26 September 2026, 21:58

उपोषण संपलं, पण जरांगेंविरोधात ठिणगी पेटली!’त्या ‘महिलेच्या गंभीर आरोपांनी आंदोलनाला नवं वळण

Saturday, 26 September 2026, 20:51

प्रा. डॉ. मंगेश कराड ठरले ‘मराठवाडा रत्न’! राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यात होणार गौरव

Saturday, 26 September 2026, 20:26

पुणे – सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ येथे 3 ते 4 वाहनांचा अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली

Saturday, 26 September 2026, 20:02
Next Post

पुरंदर विमानतळ प्रकल्पाला आमची जमीन द्यायची नाही; विमानतळ विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp