Sunday, April 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फक्त मेल डिलिट करून नाही होणार Gmail ची स्टोरेज कमी; तुम्हाला ‘हे’ करावं लागणार

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 17 March 2025, 10:00

नवी दिल्ली : सध्या Gmail चा वापर वाढला आहे. हा वाढता वापर तुमच्या Gmail ची स्टोरेज कमी करतो. त्यामुळे तुमच्यापैकी बहुतेक लोक जुने ई-मेल डिलिट करतात. पण तरीही जास्त स्टोरेज उपलब्ध होत नसल्याचा अनुभव अनेकांना येतो. मात्र, तुम्हाला आणखीन स्टोरेज हवी असेल तर आम्ही तुम्हाला काही ट्रिक सांगणार आहोत.

 

Google Drive क्लिन करून तुम्ही चांगला अनुभव घेऊ शकतो. Google त्याच्या युजर्संना क्लाउडवर 15 GB विनामूल्य स्टोरेज देते. मोठ्या फाईल्स असलेल्या मेलसाठी, Google ड्राईव्हला ऍक्सेस द्यावा लागतो. त्यामुळे जी-मेलचे स्टोरेज फुल होते. याशिवाय, मोठ्या फाईल, ई-मेल हटवण्यामुळे तुम्हाला काही स्टोरेज स्पेस मिळण्यास मदत होऊ शकते. यासाठी तुम्ही शॉर्टकटची मदत घेऊ शकता. मात्र, यासाठी तुम्हाला लॅपटॉपची मदत घ्यावी लागेल.

सर्वप्रथम, लॅपटॉप किंवा पीसीवर Gmail उघडा. येथे तुम्हाला वरच्या बाजूला सर्च बार दिसेल. सर्च बारमध्ये, टाईप करा has:attachment आणि नंतर एंटर दाबा. हे तुम्हाला संलग्नक असलेले सर्व ई-मेल दाखवले. सर्च बारमध्ये, टाईप करा : larger:1m आणि नंतर एंटर दाबा, हे तुम्हाला 1 MB पेक्षा मोठे संलग्नक असलेले सर्व ई-मेल दाखवेल. याशिवाय स्मार्टफोनवरील स्टोरेज वाढवण्यासाठी तुम्ही ड्राईव्हवर पैसे देऊन सबस्क्रिप्शनही घेऊ शकता.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

कात्रज-कोंढवा रस्ता कोंडीतून मुक्त होणार! भू-संपादनासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर; जून २०२६ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचा संकल्प

Sunday, 12 April 2026, 21:16

“साखळाई प्रकल्पावरून पाण्याचा संघर्ष भडकणार? घोड धरणातील हक्काच्या पाण्यासाठी शिरूर-श्रीगोंदा आमनेसामने”

Sunday, 12 April 2026, 20:37

पिंपरीतील प्रकार! बायकोने मुलीच्या क्लासची फी मागितली म्हणून नवऱ्याने डोकं फुटेपर्यंत झोडपलं; पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 12 April 2026, 20:21
Pune Metro

Pune : पुढील 4 वर्षांत खडकवासला-खराडी मेट्रो धावणार! लाईन 4 आणि 4 ए प्रकल्पाचा असा असेल नकाशा

Sunday, 12 April 2026, 20:08
Yewala

Yewala : लग्न लावून द्यायचे अन् 2 लाख उकळायचे, काही दिवसांतच नवरी व्हायची पसार; एजंटांचा धक्कादायक प्लॅन पाहून पोलीसही चक्रावले..

Sunday, 12 April 2026, 19:43

पिंपरीत गाईडच्या लैंगिक छळाला कंटाळून पीएचडी विद्यार्थिनीची आत्महत्या; भोसरी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 12 April 2026, 19:35
Next Post
Inside story of piliv malshiras murder case solapur

ब्लॅकमेलिंगला 'ती' वैतागली होती; त्यातून तिला बाहेर निघायचे होते, टप्प्यात येताच केला कार्यक्रम !

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.