Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बजेटमध्ये ब्रँडेड Smart Watch तेही दोन हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत; फिचर्स एकदा पाहाच…

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 13 November 2023, 7:45
Branded smart watch in budget

नवी दिल्ली : सध्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेक नवंनवे गॅजेट्स लाँच होत आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप असो किंवा स्मार्ट वॉच, याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. पण स्मार्ट वॉचच्या शोधात असलेल्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण दोन हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत स्मार्ट वॉच उपलब्ध करण्यात आले आहेत.

boAt Wave Call Smart Watch

जांभळ्या रंगात येणारे हे वॉच स्टाइलसाठी उत्तम आहे. या स्मार्ट वॉचद्वारे तुम्ही तुमच्या हृदयाचे ठोके, झोप, ऑक्सिजनची पातळी २४/७ मॉनिटर करू शकता. हे boAt स्मार्ट वॉच 1.69 इंच फुल टच एचडी डिस्प्ले असलेले स्मार्टवॉच आहे. या वॉचमध्ये, तुम्हाला ब्लूटूथ कॉलिंगची सुविधा मिळते, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मनगटावर फोन कॉलला उत्तर देऊ शकता. boAt Smart Watch ची किंमत 1699 रुपये आहे.

Fire-Boltt Phoenix Smart Watch

फायर-बोल्ट फिनिक्स हा 1.3 इंच डिस्प्ले असलेला स्मार्टवॉच आहे. यामधून ब्लूटूथ कॉलिंग करता येऊ शकणार आहे. 1.3 इंचचा फुल टच डिस्प्ले मिळत आहे. या स्मार्टवॉचमध्ये 240*240 हाय रिझोल्यूशनच्या फिचर्ससह मिळत आहे. या फायर-बोल्ट स्मार्ट वॉचची बॅटरी लाईफ खूपच जबरदस्त असून, एका चार्जवर 7 दिवस वापरता येणार आहे. या फायर-बोल्ट स्मार्ट वॉचची किंमत 1499 रुपये असणार आहे.

 

Noise ColorFit Pulse Smart Watch

प्रसिद्ध Noise कंपनीने ColorFit Pulse Smart Watch लाँच केला आहे. हा स्मार्ट वॉच वॉटरप्रूफ टेक्नॉलॉजीसह येत आहे. या नॉईज स्मार्ट वॉचमध्ये 150 हून अधिक वॉचचे डिजाईन पाहिला मिळू शकते. हे वॉच एलसीडी लाईटसह येते. नॉईज कलरफिट स्मार्ट वॉचची किंमत 1199 रुपये आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post
Increase in foreign exchange rate

देशाच्या परकीय चलनात झालीये भलीमोठी वाढ; चलन साठा पोहोचला 590.78 अब्ज डॉलरवर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.