Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

देशाच्या परकीय चलनात झालीये भलीमोठी वाढ; चलन साठा पोहोचला 590.78 अब्ज डॉलरवर

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 13 November 2023, 8:00
Increase in foreign exchange rate

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक बाबींचे विशेष असे योगदान आहे. त्यात परकीय चलन हेदेखील आहे. देशाच्या याच परकीय चलनाच्या साठ्यात मोठी वाढ झाली आहे. परकीय चलनाचा साठा साडेचार अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढला आहे. सध्या हा चलन साठा 590.78 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.

आरबीआयने परकीय चलन साठ्याची आकडेवारी नुकतीच जाहीर केली. यामध्ये परकीय चलनाचा साठा 4.67 अब्ज डॉलरने वाढून 590.78 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. तर पहिल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा 586.11 अब्ज डॉलर होता. परकीय चलन संपत्तीतही मोठी वाढ दिसून आली आहे. परकीय चलन संपत्ती 4.392 अब्ज डॉलरने वाढून 521.896 अब्ज डॉलर झाली आहे.

कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्याने परकीय चलनाच्या साठ्यावरही सकारात्मक परिणाम होईल. कच्चे तेल प्रति बॅरल 80 डॉलरच्या खाली घसरले आहे. कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी सरकारी तेल कंपन्यांना पूर्वीपेक्षा कमी डॉलर खर्च करावे लागतील.

 

सोन्याच्या साठ्यातही वाढ

आरबीआयचा सोन्याचा साठा 200 दशलक्ष डॉलरच्या वाढीसह 46.123 अब्ज डॉलर होता. एसडीआरमध्ये 64 दशलक्ष डॉलर्सची वाढ होऊन ते 17.975 अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये जमा असलेला साठा 16 दशलक्ष डॉलर्सने वाढून 4.789 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. याशिवाय, शेअर बाजारातही तेजी पाहिला मिळत आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03
Next Post
Know about children clothes

आपल्या लहान मुलांसाठी कपडे घेताय? तर मग 'या' गोष्टींकडे द्या लक्ष

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.