Saturday, May 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तुमचा लॅपटॉप साफ करताना ‘अशी’ घ्या काळजी; छोटीशी चूकही पडू शकते महागात…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 1 December 2024, 11:16

नवी दिल्ली : आपल्यापैकी बरेच जण लॅपटॉपचा वापर करत असतील. पण, लॅपटॉप वापरताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यात स्क्रीन साफ करताना नेमकी कशी साफ करावी, हे समजत नसते. मात्र, लॅपटॉपची स्क्रीन साफ करताना मायक्रोफायबर कापडचा वापर करावा.

 

मायक्रोफायबर कापड हा सर्वोत्तम पर्याय आहे. कारण यामुळे स्क्रीन स्क्रॅच होत नाही. कीबोर्ड आणि इतर लहान भागांमधून धूळ काढण्यासाठी काही गॅजेट्सचा वापर नक्की करा. कॉटन बड्सही फायद्याचे ठरू शकतात. लहान जागा स्वच्छ करण्यासाठी हे बड्स वापले जाऊ शकतात. स्क्रीन साफ ​​करण्यापूर्वी लॅपटॉप नेहमी बंद करा. मायक्रोफायबर कापडाने ते करण्याचा प्रयत्न करा. मायक्रोफायबर कापड हलक्या पाण्यात बुडवून काढा. कापड जास्त ओले नसेल हे देखील लक्षात घ्या.

मायक्रोफायबर कापड स्क्रीनवर हळूवारपणे हलवा. तुम्ही कोरड्या कापडानेही पुसून टाकू शकता. स्वच्छ मायक्रोफायबर कापडाने स्क्रीन कोरडी पुसून टाका. कीबोर्डला उलटा करा आणि त्यावर चिकटलेली धूळ काढण्यासाठी हलक्या हाताने हलवा. कीबोर्डमधील मोकळ्या जागेतून धूळ काढण्यासाठी कॉम्प्रेस्ड एअरचा कॅन वापरा. याने देखील फायदा होऊ शकतो.

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

duaghter murdered her mother with help of friend pune

Pune Crime : दारूच्या वादातून मजुराचा दगडाने ठेचून खून, कोंढवा पोलिसांकडून आरोपी जेरबंद

Saturday, 2 May 2026, 13:53
two people detained for taking bribe in parbhnai

Akrudi Bribe : RTE प्रवेशासाठी ४० हजारांची लाच; एसीबीने खाजगी इसमाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले!

Saturday, 2 May 2026, 12:52

Pune police Bribe News : लोहगाव पोलिसांचा ‘लाचखोर’ चेहरा उघड ; ८० हजार घेताना उपनिरीक्षक रंगेहात जेरबंद!

Saturday, 2 May 2026, 11:41

Uruli Kanchan News : सोरतापवाडी येथील ‘शिव मोटर्स’च्या मालकाचा कार विक्रीच्या नावाखाली लाखो रुपयांना गंडा ; कार ग्राहकाला दिली, पण मूळ मालकाने नेली पळवून..

Saturday, 2 May 2026, 11:22

Bhor News : नसरापूर थरारलं! वृद्धाकडून दोन वर्षीय चिमुकलीवर अत्याचारानंतर निर्घृण खून; जिल्ह्यात संतापाची लाट

Saturday, 2 May 2026, 10:58

Maval News : जाधववाडी धरण व पवना नदीत बुडून ४ तरुणांचा मृत्यू, मावळात परिसरात शोककळा

Saturday, 2 May 2026, 10:40
Next Post

गोंदिया शिवशाही बस अपघात प्रकरणाला नवं वळण; चालकाबाबत चकित करणारी माहिती समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.