Saturday, May 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गोंदिया शिवशाही बस अपघात प्रकरणाला नवं वळण; चालकाबाबत चकित करणारी माहिती समोर

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 1 December 2024, 11:33

गोंदिया : गोंदियामध्ये शिवशाही बस अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी ते डव्वा दरम्यान हा अपघात झाला होता. भरधाव वेगात चालकाचं बसवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची माहीत मिळत होती. दरम्यान, आता या बसच्या चालकाबाबत धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. बसचालक प्रणय रायपूरकर याला पोलिसांनी अटक केली असून त्याला २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

अधिक माहिती ताशी की, शिवशाही बसचा चालक प्रणय उल्हासराव रायपूरकर हा २०११ मध्ये भंडारा आगारात वाहनचालक म्हणून रुजू झाला होता. त्याचा बॅच नंबर ३१८ असून गेल्या १२ वर्षात प्रणय रायपूरकर याच्याकडून ७ वेळा अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. डिसेंबर २०१२ ते २९ नोव्हेंबर २०२४ या काळात प्रणय रायपूरकर याच्या हातून एसटीचे सात अपघात झाले आहेत.

प्रणय रायपूरकरकडून २० डिसेंबर २०१२ रोजी पहिला अपघात झाला होता. तो अपघात गंभीर होता पण चौकशीनंतर त्याची निर्दोष सुटका करण्यात आली होती. शिवशाहीच्या अपघाताआधी झालेल्या ६ घटनांमध्ये सुदैवाने कुणाचा मृत्यू झाला नव्हता. पण यात दोषी आढळल्यानंतरही त्याच्यावर कोणती कठोर कारवाई करण्यात आली नव्हती. शिवशाही बसच्या अपघात प्रकरणी प्रणय रायपूरकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Bhigwan News : पुणे-सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पती ठार, पत्नी गंभीर जखमी ; उरुळी कांचन येथील कार्यक्रम उरकून गावी परतताना घडली दुर्घटना

Saturday, 2 May 2026, 16:16

Bhor minor rape case : भोर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार-हत्येप्रकरणी संताप उसळला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार मृत्यूदंडाच्या शिक्षेची मागणी

Saturday, 2 May 2026, 16:00

Daund News : दौंड तालुक्यातील सर्व कामे वेळेत पूर्ण करा – आमदार राहुल कुल

Saturday, 2 May 2026, 15:40

Indapur News : इंदापुरात भरधाव कारने उभ्या असलेल्या तीन वाहनांना उडवले ; एका रिक्षासह दोन कारचे प्रचंड नुकसान, चालकाने कारसह ठोकली धूम..

Saturday, 2 May 2026, 15:33

Digital Census : डिजिटल जनगणनेत सहभागी व्हा, देशाच्या प्रगतीत हातभार लावा!

Saturday, 2 May 2026, 15:17

Loni Kalbhor News : लोणी काळभोरमध्ये ‘थार’चा थरार; अल्पवयीन चालकाकडून १७ दुचाकींची चक्काचूर, कार मालकावर गुन्हा

Saturday, 2 May 2026, 15:10
Next Post

हिवाळी अधिवेशनाचा ठरला मुहूर्त; 'या' कालावधीत नागपुरात होणार अधिवेशन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.