सर्वोच्च न्यायालयाचा योगी सरकारला झटका : “इतक्या” लाखांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश
उत्तरप्रदेश : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे त्यांच्या निर्णयांमुळे आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.त्यांची बुलडोझर कारवाईची पद्धत देशभरामध्ये लोकप्रिय झाली ...