यवत ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम! गावातील सुवासिनींसह विधवा महिलांना दिला हळदी कुंकूवाचा मान…!
राहुलकुमार अवचट यवत : यवत (ता.दौंड) ग्रामपंचायतीच्या वतीने मकरसंक्रांति निमित्त गावातील सुवासिनींसह , जुन्या परंपरांना फाटा देत विधवा महिलांसाठी पालखी ...