घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील लोक अदालतीत 258 प्रकरणे निकाली; तर 20 लाख 65 हजार 732 रुपयाचा दंड वसूल
अयनुद्दीन सोलंकी घाटंजी (यवतमाळ) : घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण 258 प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात ...